"पवनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — णार्य → णाऱ्य (अधिक माहिती)
→‎नागरी सुविधा: मी स्वतः पवनार येते ग्रामपंचायत मधून माहिती मिळविली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
पवनार येथील लोकसंख्या ७,७५२(२०११ नुसार) इतकी आहे. गावाचे क्षेत्रफळ हे १५३६.३० इतके आहेत. गावातील लोक शेतीला प्राथमिकता देतात. या गावात दोन प्राथमिक शाळा, दहा अंगणवाड्या, व काही प्रायव्हेट शाळा आहेत. गावात १००% साक्षरता आहे. तसेच गाव हागणदारी मुक्त आहे. घरोघरी नळ व्यवस्था असून ६ सार्वजनिक विहिरी, २७ handpump, आहे. यंदा गावात १४ घरकुल योजना सफल झाल्यात. गावात आश्रम व्यतिरिक्त काही मंदिरे आहेत. गावात धार्मिकदृष्ट्या एकता आढळून येते.
१५ सप्टेंबर २०२२
 
==जवळपासची गावे==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पवनार" पासून हुडकले