"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अविश्वकोशीय मजकूर वगळला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
प्रा. '''प्रा. पुष्पा भावे''' (माहेरच्या पुष्पा सरकार; जन्म : ([[२६ मार्च]], [[इ.स. १९३९|१९३९]]म्रुत्यु; - [[३ ऑक्टोबर]] २०२०[[इ.स. २०२०|२०२०]]) याह्या एक सुस्पष्टस्त्री वैचारिकचळवळीच्या भूमिकाकार्यकर्त्या, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसासमीक्षक, प्रभावीरंगभूमीच्या वक्तृत्वभाष्यकार आणिआहेत. त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोडभावे असणाऱ्यायांचे समाजवादी नेत्यासाहित्य-समाज आणि मराठीतीलराजकीय एकचळवळीतील विचारवंतयोगदान लेखिकामहत्त्वपूर्ण समजल्या जातातआहे.
 
[[मराठी भाषा|मराठी]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज|एलफिन्स्टन कॉलेजातून]] एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर [[दयानंद कॉलेज]], [[म.ल. डहाणूकर महाविद्यालय]] आणि [[चिनॉय महाविद्यालय]] येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी [[रुईया कॉलेज|रुईया कॉलेजमधून]] त्या निवृत्त झाल्या.{{संदर्भ}}
प्रा. पुष्पा भावे ( पुष्पा सरकार; जन्म : २६ मार्च, १९३९,मृत्यू 3 ऑक्टोबर 2020) स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, समांतर आणि स्वच्छ समाजनिर्मितीच्या  राजकारणासाठी देखील भूमिका घेत सतत लढत राहिलेल्या लेखिका प्रा. पुष्पा भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. नाट्यसमीक्षा क्षेत्रातील त्यांचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण आहे .त्यांानी मराठी नाटय वााड्मय क्षेत्रातील समीक्षेचेे दालन समृद्ध केले आहे. त्यांची नाट्यसमीक्षा दिशादर्शक आहे.क्षेत्रातील त्यांचे वेगळेपण त्यांच्या्
 
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. [[विजय तेंडुलकर]], [[महेश एलकुंचवार]], [[विजया मेहता]], [[सतीश आळेकर]] या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.{{संदर्भ}}
[[मराठी भाषा|मराठी]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज|एलफिन्स्टन कॉलेजातून]] एम.ए.ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर [[दयानंद कॉलेज]], [[म.ल. डहाणूकर महाविद्यालय]] आणि [[चिनॉय महाविद्यालय]] येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी [[रुईया कॉलेज|रुईया कॉलेजमधून]] त्या निवृत्त झाल्या.
 
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. [[विजय तेंडुलकर]], [[महेश एलकुंचवार]], [[विजया मेहता]], [[सतीश आळेकर]] या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.
 
==राजकीय व सामाजिक कारकीर्द==