"दत्तात्रय पारसनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छायाचित्र जोडले
ओळ ३४:
}}
{{विकिस्रोत}}
[[चित्र:DBParasnis blueboard.jpg|thumb|दत्तात्रय पारसनीसांच्या सातारा येथील निवासस्थानी लावलेला नीलफलक]]
रावबहादूर '''दत्तात्रेय बळवंत पारसनीस''' (जन्म : बोरगांव-कोरेगांव तालुका-[[सातारा जिल्हा]]; २७ नोव्हेंबर १८७०; - ३१ मार्च १९२६) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.