"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
}}
 
'''अकलूज''' हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव [[नीरा]] नदीकाठी वसलेले आहे. अकलूज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होती.अकलुज मध्ये सध्या नगरपरिषद अस्तित्वात आहे.
 
अकलूज पूर्वी कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे, सध्या तो जवळजवळ गायब झाला आहे. अकलूज हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. शहर व परिसर शेतीप्रधान आहे. अकलूज हे काही काळ आशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे ग्राम पंचायत होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे अकलूजचे सरपंच होते. ते सुंदर शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अकलूज" पासून हुडकले