"शार्लमेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ १:
[[File:Charlemagne-by-Durer.jpg|इवलेसे|उजवे|200px|शार्लमेन राजा]]
'''शार्लमेन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: उच्चार /ˈʃɑrlɨmeɪn/; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: उच्चार [ʃaʀləˈmaɲ]; [[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Carolus Magnus, अर्थात ’महान चार्ल्स’; [[फ्रान्स]] व [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन साम्राज्याच्या]] राजांच्या नामावळीनुसार '''चार्ल्स पहिला''') ([[इ.स. ७४२|७४२]]/[[इ.स. ७४७|७४७]] - [[जानेवारी २८]], [[इ.स. ८१४|८१४]]) हा [[फ्रांक लोक|फ्रांक टोळ्यांचा]] राजा होता. [[इ.स. ७६८|७६८]] पासून मृत्यूपर्यंतच्या राजवटीत त्याने आपले राज्य विस्तारून [[कॅरोलिंजियन साम्राज्य|फ्रांक साम्राज्यात]] रुपांतरितरूपांतरित केले.
 
शार्लमेनाचा जन्म जर्मनीतील [[आखन]] येथे झाला. त्याचे वडील 'छोटा पिपीन' तर त्याचे आजोबा 'चार्लस मार्टेल' हेदेखील महान योद्धे होते. पिपीनाने मरण्याआगोदर शार्लमेनाला त्याचा उत्तर भाग अर्धे राज्य म्हणून दिला व दक्षिण भाग त्याच्या भावाला म्हणजे कार्लोमनास दिला.
"https://mr.wikipedia.org/wiki/शार्लमेन" पासून हुडकले