"प्रोटॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Usernamekiran ने पुनर्निर्देशन ठेउन लेख प्राणु वरुन प्रोटॉन ला हलविला: मराठीत सुद्धा सर्वसाधारणपणे वापरल्या जाणारे नाव
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
 
ओळ २९:
| आयुर्मान = २.१×१०<sup>२९</sup> वर्षे (स्थिर)
}}
'''प्रोटॉन''' हे अणूंमधील धनभारित कण असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.एक किंवा अधिक न्यूक्लिऑन मिळून अणुकेंद्रक तयार होते. प्रोटॉनचे वस्तुमान न्यूट्रॉनपेक्षा किंचित कमी असते. प्रोटॉन जरी सहसा [[अणुकेंद्र|अणुकेंद्रात]] सापडत असले तरी [[हायड्रोजन]]च्या धनभारित आयन स्वरुपातस्वरूपात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असते.
 
{{भौतिकशास्त्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रोटॉन" पासून हुडकले