"प्रबळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रबळगड - मुरंजन ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
 
ओळ १७:
 
===इतिहास===
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुनअभ्यासावरून त्यांचा कालखंड बो॓ध्द्बो॓द्ध् कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारात आला असावा.
 
नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरुनधरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल
शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे यांनी पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले.
नंतर कोकणात जंजिर्‍याजंजिऱ्या सिध्दिकडेसिद्धिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह
मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल
सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली,
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रबळगड" पासून हुडकले