"अणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
 
ओळ १८:
एखादे मूलद्रव्य त्याच्या अणूतील [[प्रोटॉन|प्रोटॉनच्या]] संख्येवरून ओळखले जाते. [[पृथ्वी|पृथ्वीवर]] नैसर्गिक अवस्थेत फक्त ९२ (एकूण ११८ पैकी) मूलद्रव्ये आढळतात, बाकीची प्रयोगशाळेत तयार करता येतात. प्रत्येक शून्यभारीत अणूमध्ये त्याच्या प्रोटॉनच्या संख्येएवढेच इलेक्ट्रॉन असतात. जर असा समतोल नसेल तर त्यावर काही विद्युत भार असतो, अशा विद्युत भारीत अणूला [[आयन]] असे म्हणतात. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणूंमधील न्युट्रॉनची संख्या वेगवेगळी असू शकते. मूलद्रव्यांच्या अशा स्वरूपांना [[समस्थानिके]] असे म्हणतात. उदाहरणार्थ, [[प्रोटियम]] (१ प्रोटॉन, ० न्युट्रॉन) आणि [[ड्युटेरियम]] (१ प्रोटॉन, १ न्युट्रॉन) ही [[हायड्रोजन|हायड्रोजनची]] समस्थानिके आहेत.
 
अणू केंद्रकावर विविध कणांचा मारा करून नवीन मूलद्रव्ये प्रयोगशाळेत निर्माण केली जातात. पण अशी मूलद्रव्ये स्थिर राहू शकत नाहीत व त्यांचे स्थिर नैसर्गिक मूलद्रव्यात रुपांतररूपांतर होते.
 
दोन किंवा अधिक अणूंमध्ये [[रासायनिक बंध]] तयार होऊन [[रेणू]] तयार होतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या एका रेणूत [[हायड्रोजन|हायड्रोजनचे]] दोन व [[प्राणवायू|ऑक्सिजनचा]] एक अणू असतात. युरेनियम अणुवर जर न्युट्रॉनचा मारा केला तर प्रंचंड प्रमाणात अणूऊर्जा तयार होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अणू" पासून हुडकले