"एरबस ए३५०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Fixing double redirect to एअरबस ए३५०
एअरबस ए३५० ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
{{माहितीचौकट विमान
#पुनर्निर्देशन [[एअरबस ए३५०]]
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = एरबस ए३५०
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = A350 First Flight - Low pass 02.jpg
| चित्रवर्णन = ए३५०चे पहिले उड्डाण
| प्रकार = लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे प्रवासी विमान
| उत्पादक देश = बहुराष्ट्रीय
| उत्पादक = [[एरबस]]
| रचनाकार =
| पहिले उड्डाण = [[१४ जून]], [[इ.स. २०१३]]
| समावेश = [[१ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवारत
| मुख्य उपभोक्ता = [[कतार एरवेझ]], [[सिंगापूर एरलाइन्स]], [[कॅथे पॅसिफिक]]
| इतर उपभोक्ते = [[फिनएर]], [[लुफ्तांसा]]
| उत्पादन काळ = [[इ.स. २०१०]] -
| उत्पादित संख्या = ८१ (३० एप्रिल, २०१७
| कार्यक्रमावरील खर्च = ११ अब्ज [[युरो]]
| प्रत्येक विमानाची किंमत = २७ कोटी ५१ लाख युरो (-८००)<br>३१ कोटी १२ लाख युरो (-९००)<br>३५ कोटी ९३ लाख युरो (-१०००)
| मूळ प्रकार =
| लेख असलेले उपप्रकार =
}}
 
'''एरबस ए३५०''' हे [[एरबस]] कंपनीने विकसित केलेले मोठ्या क्षमतेचे लांब पल्ल्याचे [[विमान]] आहे.
 
या विमानाचे सुरुवातीस [[ए३३०]]ला नवीन इंजिने व सुधारित वायुअवरोधक रचनेसह तयार करण्याचे बेत होते परंतु भावी गिऱ्हाइकांनी याबद्दल नापसंती जाहीर केल्यावर २००६ मध्ये पूर्ण विमानाची पुनर्रचना करण्यात आली व त्यास ए३५० ''एक्सडब्ल्यूबी (एक्सट्रा वाइड बॉडी)'' असे नाव देण्यात आले. या विमानाच्या रचनेवर ११ अब्ज युरो खर्च आला. मे २०१७ च्या सुमारास ४७ गिऱ्हाइकांनी ८५१ नगांची मागणी नोंदवलेली होती. या विमानाचे पहिले उड्डाण १४ जून, २०१३ रोजी झाले तर पहिले प्रवासी उड्डाण १५ जानेवारी, २०१५ रोजी झाले.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.a350xwb.com/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Airbus A350|एरबस ए३५०}}
 
{{एरबस विमाने}}
 
[[वर्ग:प्रवासी विमाने]]
[[वर्ग:एरबस प्रवासी विमाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस_ए३५०" पासून हुडकले