"फ्लॅनरी ओ'कॉनोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''मेरी फ्लॅनरी ओ'कॉनोर''' ([[२५ मार्च]], [[इ.स. १९४२]]:[[सवानाह]], [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]], [[अमेरिका]] - [[३ ऑगस्ट]], [[इ.स. १९६४]]:[[मिलेजव्हिल]], जॉर्जिया, अमेरिका) ही अमेरिकन लेखिका होती. हिने २ कादंबऱ्या आणि ३२ लघुकथा लिहिल्या. ओ'कॉनोर अमेरिकेच्या दक्षिणेतील लेखिका असून तिच्या लिखाणाची शैली [[सदर्न गॉथिक]] होती.
 
ओ'कॉनोर आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईसोबत मिलेजव्हिल येथे राहण्यास गेली. तेथील पीबॉडी हायस्कूलमध्ये शिकत असताना ती तेथील नियतकालिकाची कलासंपादक होती. त्यानंतर तिने [[जॉर्जिया कॉलेज ॲंडअँड स्टेट युनिव्हर्सिटी]]तून तीन वर्षांत समाजशास्त्राची पदवी मिळवली. ओ'कॉनोरने [[आयोवा विद्यापीठ|आयोवा विद्यापीठात]] पत्रकारितेचा अभ्यासही केला.
 
{{DEFAULTSORT:ओ'कॉनोर, फ्लॅनरी}}