"प्रॉक्टर अँड गँबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख प्रॉक्टर अँड गॅम्बल वरुन प्रॉक्टर अँड गँबल ला हलविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[चित्र:Cincinnati-procter-and-gamble-headquarters.jpg|इवलेसे]]
'''प्रॉक्टर ॲंडअँड गॅम्बल कंपनी''' तथा '''पी ॲंडअँड जी''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १८३७मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे मुख्यालय [[ओहायो]]च्या [[सिनसिनाटी]] शहरात आहे.
 
ही कंपनी मुख्यत्वे ग्राहकोपयोगी वस्तू बनविते. यात घरगुती तसेच व्यक्तिगत स्वच्छतेच्या वस्तूंचा समावेश आहे. २०१४मध्ये प्रॉक्टर ॲड गॅम्बलने ८३.१ अब्ज अमेरिकन डॉलरची विक्री केली. त्याच वर्षी आपली १००पेक्षा जास्त उत्पादने विकून टाकून आपल्या मूळ उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याचे पी ॲंडअँड जीने ठरविले. या १०० ब्रॅंडमध्ये [[प्रिंगल्स]], [[क्रिस्को]] आणि [[मिलस्टोन कॉफी]]चा समावेश होता. आता पी ॲंडअँड जी ६५ ब्रॅंडच्या वस्तू बनविते. यात [[शार्मिन]], [[बाउंटी पेपर टॉवेल|बाउंटी]], [[ऑलवेझ (ब्रॅंड)|ऑलवेझ]], [[जिलेट]], [[पॅम्पर्स]] आणि [[पॅन्टीन]]सारख्या ब्रॅंड आहेत. ही उत्पादने [[भारत|भारतासह]] २९ देशांमध्ये तयार होतात व जगभर विकली जातात.
 
[[वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या]]