"कर्विमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ३:
'''कर्विमान''' (ॲंग्स्ट्रॉम) (संक्षेप चिन्ह - Å) हे अतिसूक्ष्म लांबी मोजण्याचे एकक आहे. १ कर्विमान लांबी म्हणजे {{val|e=-10|u=मीटर}}. या एककाचा उपयोग विद्युतचुंबकीय तरंगांच्या लांबीचे मोजमाप दर्शवण्यास एकेकाळी प्रचलित होता, परंतु अलीकडील काळात ॲंगस्ट्रॉमच्या जागी [[नॅनोमीटर]] हे एकक अधिक प्रमाणात वापरले जाते.
 
या एककाचे नाव [[ॲंडर्सअँडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम]] या स्वीडिश शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
 
[[वर्ग:लांबीची एकके]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्विमान" पासून हुडकले