"आन्देस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ १६:
|}}
[[चित्र:Cono de Arita, Salta. (Argentina).jpg|thumb|left|]]
'''आन्देस''' (प्रचलित इंग्लिश उच्चारः
आन्देस पर्वतरांगेची सरासरी उंची {{convert|4000|m|ft|abbr=on}} इतकी असून ती [[आशिया]] खंडाच्या बाहेरील सर्वात उंच पर्वतरांग आहे. तिच्यावरील आल्तिप्लानो नावाचे पठार [[तिबेटचे पठार|तिबेटच्या पठाराखालोखाल]] जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पठार आहे. [[अॅकोनकाग्वा]] हे {{convert|6962|m|ft|abbr=on}} इतक्या उंचीवरील शिखर आन्देसमधील सर्वात उंच स्थान आहे. [[ला पाझ]], [[क्वितो]], [[बोगोता]], [[अरेकिपा]], [[सुक्रे]], [[मेदेयीन]] ही [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] महत्त्वाची शहरे आन्देसमध्येच वसलेली आहेत.
|