"समुद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Undid edits by 2402:3A80:1FA0:CCB4:0:0:C1D:FF3D (talk) to last version by KiranBOT II
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
 
[[चित्र:SamudraguptaCoin.jpg|thumb|समुद्रगुप्त नाणे]]
'''समुद्रगुप्त''' ( इस. ३३५ ते ३८०) हा या हिंदू [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्याचासाम्राज्या]]चे प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होताहोते. समुद्रगुप्त हे नाव त्यानेत्यांनी पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्यानेत्यांनी गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. समुद्रगुप्तालात्यांचे अनेकजन्मस्थान [[इंद्रप्रस्थ]] होते. त्यांच्या पत्नीचे नाव दत्ता देवी असे होते. समुद्रगुप्त यांनाअनेक ज्येष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्ताचीसमुद्रगुप्त यांची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती, म्हणून पहिल्या चंद्रगुप्तानंतर[[सम्राट चंद्रगुप्त (मौर्य वंश)|सम्राट चंद्रगुप्ता]]नंतर समुद्रगुप्त सम्राट बनलाबनले. गुप्त कालखंडाला भारताचा सुवर्णयुग देखील म्हटले जाते कारण याच काळात देशाने [[गणित]], [[खगोलशास्त्र]], [[विज्ञान]] इत्यादी क्षेत्रात खूप वेगाने विकास केला.
समुद्रगुप्ताबद्दल माहिती अलाहाबाद[[प्रयागराज]] मधीलयेथील शिलास्तंभांवरून मिळते. हे स्तंभ त्याच्यात्यांच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्ताच्यासमुद्रगुप्तांच्या विविध मोहिमांचा दाखला आहे. हे [[शिलालेख]] तत्कालीन भारताची राजकीय स्थिती दर्शवतात, कारण विविध राजे, राज्ये व त्यात राहणाऱ्या लोकांचा त्यांत उल्लेख आहे. समुद्रगुप्ताची विविध प्रकारची नाणी आहेत. त्यांवर परशू ,गरुड ,धनुर्धर, अश्वमेध,व्याघ्रहनन, वीणावादन इत्यादी चित्रे आहेत. व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त: हे नाव कोरलेले आहे......
==अर्थव्यवस्था आणि नाणी==
[[चित्र:SamudraguptaCoin.jpg|अल्ट=सम्राट समुद्रगुप्त यांचे सोन्याचे नाणे|इवलेसे|हिंदू सम्राट समुद्रगुप्त यांचे सोन्याचे नाणे]]समुद्रगुप्ताची विविध प्रकारची नाणी आहेत. त्यांवर परशू ,गरुड ,धनुर्धर, अश्वमेध,व्याघ्रहनन, वीणावादन इत्यादी चित्रे आहेत. व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त: हे नाव कोरलेले आहे. सम्राट समुद्रगुप्ताने जारी केलेल्या नाण्यांवरून आणि शिलालेखांवरून बरेच काही ज्ञात झाले आहे. त्यांची आठ वेगवेगळ्या प्रकारची [[नाणी]] होती आणि ते सर्व शुद्ध सोन्याची बनवलेली असत. सम्राट समुद्रगुप्त गुप्त हे जगातल्या चलनव्यवस्थेचे जनक आहेत. त्यांनी विविध प्रकारची नाणी सुरू केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://jivani.org/Biography/703/DESKTOP_OBJECT_URL|title=समुद्रगुप्त जीवनी - Biography of Samudragupta in Hindi Jivani|last=eBiography|website=https//jivani.org|language=en|access-date=2022-09-15}}</ref>
 
==समुद्रगुप्ताचा साम्राज्यविस्तार==
समुद्रगुप्ताने आपले अधिराज्य पाच क्षेत्रांमध्ये गाजविले होते.१) उत्तरेला [[हिमालय]]- नेपाळपर्यंत[[नेपाळ]]पर्यंत, २) दक्षिणेला कांचीपुरमपर्यंत[[कांचीपुरम]]पर्यंत, ३) पूर्वेला [[ब्रह्मपुत्रा नदी]]- [[आसाम]], बंगालपर्यंत[[बंगाल]]पर्यंत ४) पश्चिमेला [[रावी नदी]]- पंजाबपर्यंत[[पंजाब]]पर्यंत, ५) आणि मध्य भागात, मध्य भारत ते विंध्यपर्यंत[[विंध्य]]पर्यंत. समद्रगुप्त हे सर्व आपल्या लष्करी शक्तीची तयारी दाखवून देण्यासाठी करत असे. रावी नदी- पंजाबपर्यंत होते. समुद्रगुप्त राज्याची राजधानी [[पाटलीपुत्र]] होती.
 
समद्रगुप्त हे सर्व आपल्या लष्करी शक्तीची मर्यादा दाखवून देण्यासाठी करत असे. रावी नदी- पंजाबपर्यंत,
 
==अश्वमेध यज्ञाचा कर्ता==
मोठमोठे युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी [[अश्वमेध यज्ञ]] (घोडा यज्ञ) आयोजित केला. प्रशस्ति समुद्रगुप्त यांचे राजकवी [[कवि हरिषेण]] रचित स्तूती मध्ये त्यांचे अखंड भारत तयार करण्याचे भव्य कार्य दिसून येते.
 
==वैदिकहिंदू धर्माचा आश्रयदाता==
तो हिंदू धर्माचा आश्रयदाता होता. समुद्रगुप्ताने सुमारे ४० वर्षे राज्य केले. त्यांना भारतीय संगीताची खूप आवड होती. अनेक नाण्यांमध्ये सम्राट समुद्रगुप्त [[वीणा]] वाजवताना दिसतात. त्यांनी [[हिंदू धर्म]], साहित्य, कला इत्यादींचा प्रचार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/education/gk-update/who-was-samudragupta-in-hindi/articleshow/91873776.cms|title=Samudragupta: जानिए गुप्त वंश के उस शासक के विषय में जिसने मौर्य शासन को भी पीछे छोड़ दिया...|website=Navbharat Times|language=hi|access-date=2022-09-15}}</ref>
तो वैदिक धर्माचा आश्रयदाता होता.
सम्राट समुद्रगुप्त यांना विविध पदव्या दिलेल्या आहेत् आणि ते या नावांनीही काव्यात ओळखले जातात.
 
* चन्द्रप्रकाश
* धरणीबन्ध
* प्रथब्याप्रतिरथ
* भारताचा नेपोलियन
* कविराज
* लिच्छवी दौहीत।
== महान योद्धा==
== उत्कृष्ट प्रशासक==
== साहित्य व कलाप्रेमी सम्राट==
विणावादक सम्राट
 
 
 
{{क्रम-सुरू}}
Line ३६ ⟶ ४०:
[[वर्ग:इ.स. ३८० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. ३३५ मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदू साम्राज्ये]]