"धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो 2409:4042:286:84AE:0:0:24CA:60B1 (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ ५:
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे.
 
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -
 
 
 
""धर्म म्हणजे काय ? एकमेकांना उपयुक्त वर्तनबद्धता!! सगळेच धर्म ज्या त्या वेळेला नव नवीन तर्कांवर आधारित लोक समूह ,सामाजिक,प्रकृत्तिक, प्राकृतिक, तसेच त्यावेळेच्या विज्ञानाच्या अनुकूल अश्या विषयावर,किंवा पूर्व स्थपित लोक समूहाचे अनुकरण करून ,ऐक सामाजिक एकोपा व नियम ,नियंत्रण ,नियोजन निर्माण करण्या साठी धर्माची उत्पत्ती केली असावी असे ढोबळ पणे मान्य करावे लागेल,परन्तु काही लोक समुदायाने आक्रमण करून आपले अधिपत्य ठेवण्यासाठी भेदाभेद केला असावा तसेच वर्ण अनुषंगाने सुद्धा, यासाठी काही काल्पनिक कथानिर्माण करून
धर्म निर्मती केली असावी.
 
मनुष्याने सदविवेक बुद्धी बाळगावी नीतीने रहावे, नैतिकता पाळावी हाच हेतू असावा , त्यासाठी एक आचार विचार पद्धती अवलंबली गेली आसवी .समाज रचना तय्यार केली असावी, नवीन अधिष्टांने बनविली, निर्मिक नावच अधिष्ठान बनविलेअसेल ,त्या निर्मिकांचं नामकरण केलं, अन मानवाची वाटचाल धर्म ही आचरण पद्धतीने सुरू झाली आसवी.
धर्मानेच संस्कृती नामक कृती ची व्याप्ती वाढली, संस्कृतीने नवनवीन धार्मिक नियम बनविले,
मानवाने आपापल्या कृतिशील गटाला वेगवेगळे धर्मांअंतर्गत
जात / पंथ अशी रचना केली असावी.
प्रत्येक धर्मा त स्वर्गाची फार मोठी आमिषे दाखविली गेली, (स्वर्ग प्रत्येक धर्म अधिरेखीत पुण्य या संहिते / कल्पने वर आधारित असतो) आपापल्या सदकृत्यांची,पापकृत्यांची, नोंद घेतली जाते त्या त्या अनुषंगाने
धर्मा नुसार स्वर्ग व नर्क याची
व्याख्या केली गेली.
सर्व धर्म प्रकारांमध्ये एक सामायिक
कथा किंवा आमिष व भीती दाखविली जाते.
पाप ,पुण्य, स्वर्ग,नर्क
काही धर्मात पुनर्जन्म आहे, तर काहींमध्ये नाही सुद्धा
त्या नुसार धर्माचा अधीन झालेल्यास स्वर्गाची महती अन नर्काची भीती देण्याचं काम सुरू झाले, या कोणत्याही सत्य असत्य अशी माहिती घेण्याऱ्याला
तथ्य शोधणाऱयास बहिष्कृत करण्याची भीती निर्माण केली गेली
वास्तव जगापेक्षा स्वर्गातील जगाची
प्रचिती/ आभास निर्माण केला,
स्वर्ग सुखाची प्रत्येक धर्माची वेगळी
देव लोक , स्वर्ग रचनेची, आमिषे तयार केली,
अन अश्या धर्माचा मानव गुलाम झाला असेल ..
काही हजारो वर्षांपासून प्रगत झालेल्या मानवाला, इथे पर्यंत ( विसाव्या शतकात) पोहचत असता विज्ञानाच्या कक्षा रुंदवताना
दिसत असता ना सुद्धा प्रगत होण्यासाठी तर्कांवर आधारलेले धर्म कर्मठ होत चाललेत हेच
वैषम्य.
हा अर्धविराम आहे
प्रगतशील चिकिस्तक विज्ञानाला
कधीही पूर्णविराम नसतो.
( काही धर्मात त्या वेळेस असणाऱ्या माहिती नुसार विज्ञान सोयीस्कर पणे वापरले गेले, पण आवाहन देण्याचं धाडस केले तर
त्याचे प्रायश्चित द्यावे लागत होते)
प्रत्येक धर्मा चा एक ग्रंथ, पुस्तक,असतेच. त्यामध्ये त्या धर्माची आचार संहिता असते. त्यानुसार धर्म पालन होत असते तर काही धर्म आचरण शास्त्राची अनेक पुस्तकें आहेत, या मुळे पंथ निर्माण झाले असावीत.जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था निर्माण झाली असेल, याचेच रूढी परंपरेत बदल झाला असेल, तदनुसार धर्म !
आता प्रत्येक धर्म तील त्रूटी, दोष ,काळा नुसार झालेला बद्दल, बदलाची मानसिकता तयार व्हायला हवी.
शेवटी माणसानेच धर्माची उत्पत्ती केली,मानवाने निसर्ग निर्मती केली नाही,याच एक कारणाने ,धर्माशी निगडीत असणारे निर्मिक आहे अशी ठाम भूमिका मांडत असतात.
अजूनही काही गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत आहेत, पण अनाकलनीय नक्कीच नाहीत.
आदिमानवाच्या प्रक्रिये मधून आजचा मानव प्रगत झाला
आहे .ही प्रगती विज्ञाननिष्ठ च आहे, चमत्कारिक पद्धतीने बदल झालेला
नाही,
आता धर्माच्या त्रुटी शोधण्यापेक्षा ,आपणच आपले वर्तन ,विवेक, नीती सदाचाराने केल्यास धर्मा ची गरज भासणार नाही, चिकित्सक पणे नवीन समाज रचना करणे शक्य आहे. लिहण्याचं प्रयोजन एवढेच की
 
 
धर्म मानवी मेंदूच्या बुद्धीवादी प्रकियेचाच एक भाग.!
 
कबीर@ 24-8-2022.
 
==निर्जीव वस्तूंची उदाहरणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/धर्म" पासून हुडकले