"सांडपाणी शुद्धीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
* २ औद्योगिक वापर - कारखाने
* ३ पावसाळि - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहुन नेणार्‍या नलिकांमध्ये घुसते असे पाणी देखील प्रदुषित होते.
नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात.
 
औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे त्यावर अवलंबुन असते. पाण्याचा वापर किती आहे या संबधिची माहिती त्या त्या उद्योगा कडुन गोळा केली जाते अथवा इथेहि उद्योग प्रकारा प्रमाणे ठोकताळे लावुन सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला जातो.
 
 
{| class="wikitable"