"दुसरी एलिझाबेथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
साचा
खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७६:
फेब्रुवारी १९५२ मध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा एलिझाबेथ त्यावेळी २५ वर्षांच्या होत्या; त्या सात स्वतंत्र राष्ट्रकुल देशांची राणी बनल्या : [[युनायटेड किंगडम]], [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड|न्यू झीलंड]], [[दक्षिण आफ्रिका]], [[पाकिस्तान]] आणि [[सिलोन]] (आज [[श्रीलंका]] म्हणून ओळखले जाते), तसेच राष्ट्रकुल प्रमुख.
 
{{बदल}}
[[उत्तर आयर्लंड]]मधील संकटे, [[युनायटेड किंग्डम]]मधील डिव्होल्युशन, [[आफ्रिका|आफ्रिके]]<nowiki/>चे उपनिवेशीकरण आणि युनायटेड किंगडमचा युरोपियन समुदायांमध्ये प्रवेश आणि [[युरोपियन संघ|युरोपियन युनियन]]<nowiki/>मधून बाहेर पडणे यांसारख्या अनेक मोठ्या राजकीय बदलांमध्ये एलिझाबेथ यांनी घटनात्मक सम्राज्ञी म्हणून राज्य केले. त्यांच्या क्षेत्रांची संख्या कालांतराने बदलत गेली कारण अनेक प्रदेशांना स्वातंत्र्य मिळाले आणि काही क्षेत्रे प्रजासत्ताक बनली. एलिझाबेथ यांच्या ऐतिहासिक भेटी आणि दौऱ्यांममध्ये १९८६ मध्ये चीन, १९९४ मध्ये [[रशिया]] आणि २०११ मध्ये [[आयर्लंडचे प्रजासत्ताक|आयर्लंड प्रजासत्ताक]] आणि पाच [[पोप]]<nowiki/>च्या भेटींचा समावेश आहे.
 
एलिझाबेथ यांच्या आयुष्यातील लक्षणीय घटनांमध्ये १९५३ मध्ये राज्याभिषेक आणि अनुक्रमे १९७७, २००२, २०१२ आणि २०२२ मध्ये त्यांच्या सिल्व्हर, गोल्डन, डायमंड आणि प्लॅटिनम जन्मदिवस उत्सवांचा समावेश होतो. एलिझाबेथ या सर्वात जास्त काळ जगलेल्या ब्रिटीश सम्राट होत्या आणि जगाच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकावर राज्य करणाऱ्या त्या सार्वभौम होत्या. त्यांच्या आधी फक्त [[फ्रान्स]]<nowiki/>च्या [[लुई १४वा|लुई चौदाव्याचा]] समावेश होतो.
 
एलिझाबेथ यांना अधूनमधून प्रजासत्ताक भावना आणि त्यांच्या शाही परिवारासाठी विशेषत: त्यांच्या मुलांचे लग्न मोडल्यानंतर, त्यांची १९९२ मध्ये ''[[:en:Annus_horribilis#Elizabeth_II|annus horribilis प्रकरण]]'' {{मराठी शब्द सुचवा}}आणि १९९७ मध्ये त्यांची सून डायना, प्रिन्सेस ऑफ वेल्सचा मृत्यू झाल्यानंतर मीडिया टीकेचा सामना करावा लागला. तथापि, युनायटेड किंगडममधील लोकांचा राजेशाहीला पाठिंबा सातत्याने उच्च राहिला. तसेच एलिझाबेथ यांची वैयक्तिक लोकप्रियता देखील प्रचंड प्रमाणात होती. एलिझाबेथचे वयाच्या ९६ व्या वर्षी बालमोरल कॅसल, अॅबर्डीनशायर येथे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा [[युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स|चार्ल्स तिसरा]] हा गादीवर आला
== प्रारंभिक जीवन ==
{{Multiple image|width=150|perrow=1/1|image2=Philip de László - Princess Elizabeth of York - 1933.jpg|alt2=Elizabeth as a rosy-cheeked young girl with blue eyes and fair hair|caption2=१९३३ मधील चित्र. (चित्रकार : फिलिप डी लाझलो)|image1=Princess Elizabeth on TIME Magazine, April 29, 1929.jpg|alt1=Elizabeth as a thoughtful-looking toddler with curly, fair hair|caption1=टाइम मासिकाचे मुखपृष्ठ. एप्रिल १९२९}}