"स्त्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Madila nahi madichya
ओळ ३:
[[File:Old women in village.jpg|thumb|वृद्ध स्त्री]]
 
[[मानव]] प्राण्यातील [[मादी|मादीच्या]]ला जातीला '''स्त्री''' असे म्हणतात. सर्वसाधारपणे प्रौढ (३० किंवा त्यातून अधिक वय) मानव मादीला स्त्री असे संबोधले जाते. '''मुलगी''' हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील स्त्रियांकरता वापरला जातो. '''युवती''' हा शब्द ज्यांचे वय १५ ते २९ दरम्यान असते अशा तरुण स्त्रियांसाठी वापरला जातो . [[स्त्री अधिकार|स्त्री अधिकारांच्या]] संदर्भात स्त्री हा शब्द सर्व वयोगटांना मिळून लागू केला जातो.भारत देशा मध्ये स्त्रियांना सर्व क्षेत्रात ५०% आरक्षण लागू झाले आहे.अजूनही काही राज्यामध्ये 50% आरक्षण मिळाले नाही. उदा. महाराष्टमध्ये 33% आरक्षण आहे.आजही त्याची अमंलबजावनी केली जात नाही.
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्त्री" पासून हुडकले