"त्रिनिदाद आणि टोबॅगो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
त्रिनिदाद व टोबॅगो ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
{{माहितीचौकट देश
#पुनर्निर्देशन [[त्रिनिदाद व टोबॅगो‎]]
|राष्ट्र_प्रचलित_नाव = त्रिनिदाद आणि टोबॅगो
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Republic of Trinidad and Tobago
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Trinidad and Tobago.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat of Arms of Trinidad and Tobago.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = TTO orthographic.svg
|राष्ट्र_नकाशा = Trinidad and Tobago-CIA WFB Map.png
|ब्रीद_वाक्य = "Together we aspire, together we achieve" (आपण एकत्रितपणे विचार करू, आपण एकत्रितपणे मिळवू)
|राजधानी_शहर = [[पोर्ट ऑफ स्पेन]]
|सर्वात_मोठे_शहर = [[चाग्वानास]]
|सरकार_प्रकार = संसदीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = ॲन्थनी कार्मोना
|पंतप्रधान_नाव = [[कमला प्रसाद-बिसेसर]]
|राष्ट्र_गीत = ''Forged from the Love of Liberty''
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ३१ ऑगस्ट १९६२
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = १ ऑगस्ट १९७६
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १७१
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ५,१३१
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = नगण्य
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १५२
|लोकसंख्या_संख्या = १३,४६,३५०
|लोकसंख्या_घनता = २५४
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = - ४:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ८६८
|आंतरजाल_प्रत्यय = .tt
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = २८.४१४ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = २१,२८७
|माविनि_वर्ष =२०१२
|माविनि = {{वाढ}} ०.७६०
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =६७ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
 
'''त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक''' हा [[कॅरिबियन]]च्या [[ॲंटिल्स#लेसर ॲंटिल्स|लेसर ॲंटिल्स]] भागातील एक [[देश]] आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेतील]] [[व्हेनेझुएला]]च्या ईशान्येस दक्षिण [[कॅरिबियन समुद्र]]ात [[त्रिनिदाद]] व [[टोबॅगो]] ह्या दोन [[बेट]]ांवर वसला आहे.
 
इ.स. १४९८ साली [[क्रिस्तोफर कोलंबस]] येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट [[स्पेन]]ची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी [[ब्रिटिश साम्राज्य]]ाकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक [[श्रीमंत]] व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
 
==खेळ==
*[[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ]]
*[[त्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ]]
*[[ऑलिंपिक खेळात त्रिनिदाद आणि टोबॅगो]]
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Trinidad and Tobago|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.gov.tt/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{विकिअ‍ॅटलास|Trinidad and Tobago|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Trinidad and Tobago|{{लेखनाव}}}}
 
{{अमेरिका खंडातील देश}}
 
[[वर्ग:कॅरिबियन]]