"गेर्ड म्युलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो ’वर्ग:जर्मनीचे फुटबॉल खेळाडू’
ओळ १:
गेर्ड अथवा गेरहार्ड म्युलर हा प्रसिद्ध जर्मन फुटबॉलपटु असुन त्याने जर्मनी साठि सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला आहे. त्याचे समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक गोल करणार्‍यांमध्ये होतो. त्याने जर्मनीसाठि ६२ सामन्यांमध्ये ६८ गोल केले आहेत जो राष्ट्रिय विक्रम आहे. तसेच बुंडेसलिगा मध्ये बायर्न-म्युनिककडुन खेळतान त्याने ४२७ सामन्यांमध्ये ३६५ गोल केले व ७४ युरोपीय सामन्यांमध्ये ६६ गोल केले. केवळ ब्राझिलचे पेले व रोमारिओ यांनी त्याच्यापेक्षा जास्ति गोल केलेले आहेत. त्याचा जर्मनीला १९७४ चा विश्वकरंडक जिंकुन देण्यात सिंहाचा वाटा आहे. त्याच्या कारकिर्दिची सर्वोत्कृष्ट कामगीरी १९७० च्या विश्वकरंडक स्पर्धेत होती ज्यात जर्मनीला ३ रे स्थान मिळाले. या स्पर्धेत म्युलर १० गोल केले होते. तसेच त्या वर्षी त्याने बायर्न म्युनिकला युरोपीयन करंडक जिंकुन दिला होता. या कामगीरी साठि १९७० चा फुटबॉलर ऑफ इयर चा बहुमान मिळवला होता.
[[चित्र:BOMBERGERDMUELLER.JPG|right|thumb|गेर्ड म्युलर]]
 
[[वर्ग:जर्मन फुटबॉलपटु]]
 
[[वर्ग:जर्मनीचे फुटबॉल खेळाडू|म्युलर,गेर्ड]]
 
[[ar:جيرد مولر]][[bn:গার্ড ম্যুলার]]
[[be:Герд Мюлер]]