"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छोNo edit summary
ओळ १:
'''संत मुक्ताबाई''' (जन्म : [[आपेगाव]], महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : महत् नगर तापीतीर ( महतनगर-मुक्ताईनगर )[[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र]]ातील [[संत]] व कवयित्री होत्या. ह्या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात.
 
== कौटुंबिक पार्श्वभूमी ==
संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते.
निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. [[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले.