"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ ८९:
मंडळाच्या ‘थेंब थेंब आभाळ’ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. ‘अशी पाखरे येती’ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
 
या शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा ‘युवा महेश’ नावाचा नाट्य ग्रुपग्रूप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.
 
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत. पुढे ही परंपरा त्यांचे चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्यांचेही निधन झाले. मोहन जोशी हेही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके येणे बंद झाले. दूरदर्शनचाही या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंचच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होऊनही त्यात अनेक उणिवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक अस्तात.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले