"विकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
 
ओळ ८:
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी ही अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
 
विकी या [[संकेतस्थळ]]चे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारुपप्रारूप "विकीविकीवेब" हे [[वॉर्ड कनिंघम]] यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विकी" पासून हुडकले