"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ ४:
आर्य [[चाणक्य]] यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात [[राजकारण]], [[तत्त्वज्ञान]] व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. [[ॲडम स्मिथ]] यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक' असे संबोधले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ [[इ.स. १७७६|१७७६]] मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.
 
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरूवातसुरुवात [[ॲडम स्मिथ]] यांच्या [[इ.स. १७७६]] मधील ''वेल्थ ऑफ नेशन्स'' पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अंशलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट माणूस, विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे. अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो.
 
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला.अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्लेषणात्मक काम करणाऱ्या अर्थशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरूवातसुरुवात पिंगू नावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..
 
सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यांदा रॅग्नर फ्रिश यांनी इ.स. १९३३ साली केला.
ओळ १३:
[[बाबासाहेब आंबेडकर]], ॲडम स्मिथ, [[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], डेव्हिड रिकार्डो, [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युलसन]], [[अमर्त्य सेन]], जोसेफ स्टिग्लिट्झ इत्यादी अर्थशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत.
 
ॲडम स्मिथ याच्यापासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरूवातसुरुवात झाली. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केला. "बाजारपेठेतील  घटकावर कुठलेही  नियंत्रण ठेवु नये. या घटकावर बाजारच स्वतः नियंत्रण ठेवत असतो" असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती (इंक्वायरी ॲन्ड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) या ग्रंथात मांडली आणि त्यांच्यामते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.
 
ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे: