"अरल समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
छो शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — शहराचे अचूक नाव (अधिक माहिती)
ओळ २२:
| टिपा =
}}
'''अरल समुद्र''' ([[कझाक भाषा|कझाक]]: Арал теңізі; [[उझबेक भाषा|उझबेक]]: Orol dengizi; {{lang-ru|Аральскοе мοре}}; [[ताजिक भाषा|ताजिक]]: Баҳри Арал; [[फारसी भाषा|फारसी]]: |دریاچه خوارزم) हे [[मध्य आशिया]]तील एक खार्‍याखाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अरल समुद्र पूर्णपणे बंदिस्त असून त्यामधून कोणताही बहिर्वाह होत नाही. अरल समुद्राच्या उत्तरेला [[कझाकस्तान]] व दक्षिणेला [[उझबेकिस्तान]] हे देश आहेत.
 
 
 
१९६०च्या१९६० च्या दशकामध्ये [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाने अरल समुद्राला मिळणार्‍यामिळणाऱ्या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. अरल समुद्राचे घटणे ही जगातील सर्वात भयंकर नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते.
[[चित्र:AralShip.jpg|250 px|thumb|right|अरल समुद्रामधील एक भंगार जहाज]]