"अगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन — इंग्रजी colon चा मराठी विसर्ग (अधिक माहिती)
ओळ १:
'''अगर''' हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा [[ईशान्य भारत|भारतातील ईशान्येकडील]] हिमालयीन प्रदेशात विशेषत:विशेषतः [[त्रिपुरा]], [[भूतान]], बंगाल गारो, खांसिया, [[नागालॅंड]], काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा [[भारतातील राजमान्य वनस्पती|राज्यवृक्ष]] आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी पासून खोड काळे होते ते उपयुक्तांग आहे.
[[File:AquilariaAstragalusRoyle.jpg|thumb|अगर वृक्ष भाग]]
 
ओळ १८:
'''आयुर्वेदानुसार''' - दाह, वल्मीक, उठाणू इत्यादी रोगांवर
 
अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत:अंशतः तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या [[अगरबत्ती|अगरबत्त्या]] (उदबत्त्या) बनतात.
 
==अगरवृक्षाची अन्य नावे==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगर" पासून हुडकले