"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
छो शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ १:
''<big>'''अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील [[सोळा संस्कार| सोळा संस्कारांपैकी]] सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व [[श्राद्ध]] हे संस्कार [[हिंदू]] जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून [[दशक्रिया|दाहकर्म]] व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. '''</big>''
 
'''''<big>भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणाऱ्या [[वैदिक]] साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणार्‍याजाणाऱ्या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणार्‍याजाणाऱ्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे. </big>'''''
 
'''''<big>[[ब्रह्म पुराण]]ात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी [[आस्तिक]] वृत्तीची आहे, जी देवपूजा परायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची [[ईर्ष्या]] करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)<ref name="ReferenceA">धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. [[पां.वा. काणे]]</ref></big>'''''
ओळ ९:
''<big>'''दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा. '''</big>''
 
'''''<big>एके काळी अंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणार्‍याजाणाऱ्या संस्कारात) पाळल्या जाणार्‍याजाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :</big>'''''
 
'''''<big>द्वि व त्रि [[पुष्कर योग]], [[पंचक]], इत्यादी [[कुयोग]] टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा [[दहनविधी]] करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून [[अस्थिसंचय]] करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन विसर्जित कराव्यात. नंतर यथाकाल [[श्राद्ध]]विधी करावा.</big>'''''