"दुसरी एलिझाबेथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
| तळटीपा =
}}
'''दुसरी एलिझाबेथ''' किंवा '''एलिझाबेथ द्वितीय''' (एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी; {{lang-en|Elizabeth Alexandra Mary}}) ([[२६ एप्रिल]], [[इ.स. १९२६|१९२६]] – [[८ सप्टेंबर]], [[इ.स. २०२२|२०२२]])<ref>{{स्रोत बातमी|title=Queen Elizabeth : सात दशकांच्या राजेशाहीचा प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन|दुवा=https://marathi.abplive.com/news/world/queen-elizabeth-elizabeth-ii-dies-at-96-queen-uk-royal-family-official-update-buckingham-palace-1098221|ॲक्सेसदिनांक=8 सप्टेंबर 2022}}</ref> हीह्या [[राष्ट्रकुल परिषद]]ेमधील [[युनायटेड किंग्डम]], [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड]], [[जमैका]], [[बार्बाडोस]], [[बहामास]], [[ग्रेनेडा]], [[पापुआ न्यू गिनी]], [[सॉलोमन द्वीपसमूह]], [[तुवालू]], [[सेंट लुसिया]], [[सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स]], [[बेलिझ]], [[ॲंटिगा आणि बार्बुडा]], व [[सेंट किट्स आणि नेव्हिस]] ह्या १६ सार्वभौम देशांच्या राणी होतीहोत्या. तीत्या वैधानिकवैधानिकदृष्ट्या दृष्ट्या१६ ह्या देशांचीदेशांच्या सम्राज्ञी असलीअसल्या तरीही तिचेत्यांचे सामर्थ्य केवळ औपचारिक होते.
 
''इंग्लंडची राणी'' किंवा ''ब्रिटनची राणी'' ह्याचह्या नावानेनावांनी एलिझाबेथ यांना ओळखली जाते. एलिझाबेथचाएलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १९२६ रोजी [[लंडन]] येथे झाला. तिचेत्यांचे वडील [[जॉर्ज सहावा, इंग्लंड|जॉर्ज]] हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर [[फेब्रुवारी ६]], इ.स. १९५२ रोजी एलिझाबेथलाएलिझाबेथ यांला राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून गेली ६८ वर्षे राजघराण्यावर एलिझाबेथचीएलिझाबेथ यांची सत्ता होती.
 
एलिझाबेथलाएलिझाबेथ यांना चार अपत्ये आहेत व मोठा मुलगा [[राजपुत्र चार्ल्स]] हा राजघराण्याचा वारस आहे.
 
==हे सुध्दा पहा ==