"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
काही त्रुटी आढळून आल्या होत्या. व्याकरण विषयी आणि संदर्भाबद्दल सुधारणा केली आहे.
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो आचार्य मानस (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
''' श्रीगोविंदगोविंद प्रभू''', अर्थात '''गुंडम राऊळ''' (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११८७; - इ.स. १२८५/८६) हे [[महानुभाव पंथ|महानुभाव संप्रदायातील]] एक ईश्वर अवतारगुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व ईश्वर अवतारअवतारस्वरूप [[श्रीचक्रधरस्वामीचक्रधरस्वामी]] यांचेही ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथे होते. पंढरपूरला जेव्हा वारकरी पंथाचा उदय होण्यापू्वीझाला ऋद्धपुरलात्याच सुमारास ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला. श्रीदत्तात्रेयगोविंदप्रभू प्रभू आणि श्रीगोविंदप्रभू ह्यात्या पंथाचे आद्यपुरुष होयहोते.
 
==बालपण==