"त्रैक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पवित्र आत्मा
Baptism-of-Christ-xx-Francesco-Alban.JPG या चित्राऐवजी Francesco_Albani_-_Baptism_of_Christ.jpg चित्र वापरले.
ओळ १:
{{ख्रिश्चन धर्म}}
[[चित्र:Shield-Trinity-Scutum-Fidei-English.svg|right|thumb|200 px|ट्रिनिटीचे चिन्ह]]
[[चित्र:Francesco Albani - Baptism- of- Christ-xx-Francesco-Alban.JPGjpg|right|thumb|200 px|[[येशू ख्रिस्त]] (पुत्र), पिता (आकाशात) व होली स्पिरिट (कबुतराच्या रूपात)]]
[[ख्रिश्चन धर्म]]ातील '''ट्रिनिटी'''च्या सिद्धांतानुसार [[देव|ईश्वर]]ाची तीन रूपे आहेत. पिता (God the Father), पुत्र (God the Son) व [[पवित्र आत्मा]] (Holy Spirit or holy ghost). ही तीन रूपे (ट्रिनिटी) विभिन्न आहेत तरीही ईश्वर एकच आहे. ह्या सिद्धांतानुसार फादर, सन व होली स्पिरिट हे सर्वात पवित्र, सर्वव्यापी, सर्वज्ञ व अमर आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रैक्य" पासून हुडकले