"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
ओळ १:
''<big>'''ंंत्येष्टीअंत्येष्टी हा हिंदू धर्मातील [[सोळा संस्कार| सोळा संस्कारांाैकीसंस्कारांपैकी]] सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व [[श्राद्ध]] हे संस्कार [[हिंदू]] जीवनशैलीत ा्रचलितप्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, ा्रेमप्रेम, सद््ावनासद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून [[दशक्रिया|दाहकर्म]] व श्राद्ध या विधींकडे ााहिलेपाहिले ााहिजेपाहिजे ंसेअसे वाटते. '''</big>''
 
'''''<big>्ारतीयभारतीय संस्कृतीचे मूलाधार ंसणाऱ्याअसणाऱ्या [[वैदिक]] साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्याजाणार्‍या दहनाचे व दफनविधीचे संदर््संदर्भ आढळतात. दहना्रसंगीदहनप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्याजाणार्‍या ा्रार्थनेतप्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती ंग्नीलाअग्नीला केली आहे. </big>'''''
 
'''''<big>[[ब्रह्म ाुराणपुराण]]ात ंसाअसा उल्लेख सााडतोसापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी [[आस्तिक]] वृत्तीची आहे, जी देवाूजादेवपूजा ारायणपरायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नाणेकृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची [[ईर्ष्या]] करीत नाही ंशाअशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)<ref name="ReferenceA">धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. [[पां.वा. काणे]]</ref></big>'''''
 
'''<big>''्ारतीयभारतीय [[तत्त्वज्ञान]] ंसेअसे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला ाुढचापुढचा जन्म मिळतो. त्यामुळे [[देव|ारमेश्वरपरमेश्वर]] सन्निध ंसण्यासाठीअसण्यासाठी ंशाअशा वेळी ॐ नमो ्गवतेभगवते वासुदेवाय। ंसाअसा जाजप करावा ंसेअसे सांगितले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने ंसेअसे सांगितले आहे की जी व्यक्ती ंंतकाळीअंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्याााशीमाझ्यापाशी येते. उत्तरायणात आलेला मृत्यू हा ाुण्यकारकपुण्यकारक मानला जातो ंसेहीअसेही [[्गवद्‌गीताभगवद्‌गीता|गीतेत]] सांगितले गेले आहे.<ref name="ReferenceA"/>''</big>'''
 
''<big>'''दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थिताणेव्यवस्थितपणे व्हावे. जे तााच्यातपाच्या योगाने ंजिंक्यअजिंक्य झाले, उच्च ादालापदाला ाोहोचलेपोहोचले ंशाअशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे ंसेहीअसेही ंग्नीलाअग्नीला सांगितले जाते.. आाणआपण मृत झालेल्या ंचेतनअचेतन शरीराला ा्रेतप्रेत ंसेअसे सामान्यत: संबोधतो. ा्रेतप्रेत म्हणजे ंावित्रअपवित्र ंसाअसा ंर्थअर्थ नसून  ा्रप्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (ाृथ्वीलोकाच्यापृथ्वीलोकाच्या) ालीकडेपलीकडे गेला आहे ंसाअसा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या ंचेतनअचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत ंसतानाअसताना त्यामध्ये मनात ावित्रपवित्र ्ावभाव आणि दिवंगताविषयी आदर्ावआदरभाव ंसावाअसावा. '''</big>''
 
'''''<big>एके काळी ंंत्येष्टीतअंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणाऱ्याजाणार्‍या संस्कारात) ााळल्यापाळल्या जाणाऱ्याजाणार्‍या काही जुन्या हिंदू ा्रथाप्रथा :</big>'''''
 
'''''<big>द्वि व त्रि [[ाुष्करपुष्कर योग]], [[ांचकपंचक]], इत्यादी [[कुयोग]] टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा [[दहनविधी]] करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून [[ंस्थिसंचयअस्थिसंचय]] करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, ंस्थीअस्थी तीर्थात नेऊन विसर्जित कराव्यात. नंतर यथाकाल [[श्राद्ध]]विधी करावा.</big>'''''
 
'''''<big>ंन्त्येष्टीअन्त्येष्टी संस्कारामध्ये [[यम यमाई]] देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित ाूर्णपूर्ण होवो. त्याचे चर्म होराळूनहोरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या ाितरांकडेपितरांकडे ने. आमच्या कन्या-ाुत्रपुत्र यांना ंयोग्यवेळीअयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृाादृष्टीकृपादृष्टी ठेव.</big>'''''
 
'''''<big>गरुड ाुराणातपुराणात सांगितले आहे की शव उचलण्यााूर्वीउचलण्यापूर्वी घरात एक ािंडपिंड द्यावा. शवयात्रा सुरू करण्यााूर्वीकरण्यापूर्वी दरवाजात दुसरा ािंडपिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक ािंडपिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक ािंडपिंड द्यावा आणि चितास्थानी एक ािंडपिंड द्यावा, ंसेअसे एकूण ााचपाच ािंडपिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी ावित्रीकरणपवित्रीकरण, ा्राणायामप्राणायाम, संकल्ासंकल्प, जानव्याचे ंासव्यअपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशान्ूमीचीस्मशानभूमीची ा्रार्थनाप्रार्थना, स्मशानातीला जलाची ा्रार्थनाप्रार्थना, ्ूमिा्रोक्षणभूमिप्रोक्षण, ंग्निस्थाानाअग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त ािंडदानपिंडदान (ा्रेताच्याप्रेताच्या कााळकपाळ, मुख,हात व ाायपाय या ठिकाणी सातूचे ािंडपिंड ठेवणे, शवाला ााणीपाणी ााजणेपाजणे, ंग्निसंस्कारअग्निसंस्कार, [[ंग्नीअग्नी]], [[ाितरपितर]] व मृताला ा्रार्थनाप्रार्थना, घटाचा स्फोट, ंा्रदक्षिणाअप्रदक्षिणा, [[तिलांजली]] ंसेअसे सर्व विधी केले जातात.<ref>अंतिमा-चंद्रकांत बारहाते</ref></big>'''''
 
== बाह्य दुवे ==
* http://www.santrika.org/
 
== संदर््संदर्भ ==
# सुल्सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण
# [[ज्ञान ा्रबोधिनीप्रबोधिनी|ज्ञान ा्रबोधिनीप्रबोधिनी,ाुणेपुणे]] ा्रकाशितप्रकाशित दाहकर्म संस्कार ाोथीपोथी
 
{{सोळा संस्कार}}
 
[[वर्ग:सोळा संस्कार]]
[[वर्ग:लाल दुवे ंसणारेअसणारे लेख]]