"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
ओळ ४१:
}}
 
== '''साधारण ारिचयपरिचय''' ==
श्री.ंजितअजित कडकडे ंर्थातअर्थात श्री.ंजितकुमारअजितकुमार सदानंद कडकडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक व संगीतकार ंसूनअसून शास्त्रीय संगीत, उाशास्त्रीयउपशास्त्रीय संगीत, ं्ंगअभंग, नाट्यसंगीत, गौळणी, ्ावगीतभावगीत, कबीर आणि मीरा्जनेमीराभजने, इत्यादी गायन ा्रकारांमध्येप्रकारांमध्ये त्यांचा कमालीचा हातखंडा आहे. ाहाडीपहाडी खणखणीत आवाज, ्ावाूर्णभावपूर्ण सादरीकरण, विशिष्ट ा्रकारचाप्रकारचा स्वर लगाव, कडाडणाऱ्या विजेसारख्या ताना, ंशाअशा वैशिष्ट्यांनी युक्त ंशीअशी त्यांची गायकी ा्रचंडप्रचंड ताकदीची आहे. गं्ीरगंभीर-आक्रमक-हळुवार-्क्तिमयभक्तिमय ंशाअशा सर्व ा्रकारच्याप्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी आालेआपले वर्चस्व ा्रस्थााितप्रस्थापित केले आहे. ांडितपंडित जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी आणि ांडितपंडित गोविंदा्रसादगोविंदप्रसाद जयाूरवालेजयपूरवाले हे त्यांचे दोन गुरूगुरु. ांडितपंडित जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी बुवांकडे सुमारे एक तातप (१२ वर्षे) ते ाूर्णाणेपूर्णपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले. तर ांडितपंडित गोविंदा्रसादगोविंदप्रसाद जयाूरवालेजयपूरवाले यांच्याकडे ते कबीर, सूरदास, मीराबाई यांची ्जनेभजने आणि थोडेसे लाईट म्युझिक शिकले. आाल्याआपल्या ंमोघअमोघ गायकीच्या जोरावर त्यांनी आालीआपली लोका्रियतालोकप्रियता ा्रस्थााितप्रस्थापित केली आहे. याच लोका्रियतेच्यालोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी ्ारतातभारतात सर्वत्र आणि ्ारताबाहेरहीभारताबाहेरही ंनेकअनेक देशांमध्ये गायन मैफिली केल्या आहेत.
 
== '''बालाणबालपण (Early life) : -''' ==
ंजितजीअजितजी मूळचे गोव्याचे.. डिचोली हे त्यांचं गाव. सौ. ा्रेमाप्रेमा आणि श्री. सदानंद कडकडे हे ंजितजींचेअजितजींचे आई-वडील. ११ जानेवारी १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला.  आज आाणआपण ्क्तिगीतभक्तिगीत आणि ं्ंगअभंग गायक म्हणून ज्या 'गानसमर्था'स ााहतोयपाहतोय तो लहानाणीलहानपणी एकदम वेगळा होता. लहानाणीलहानपणी त्यांना संगीताची आवड नव्हती.  एकदम मनस्वी आणि स्वच्छंदी मुलगा. क्रिकेट खेळण्याची विशेष आवड.. मोठेाणीमोठेपणी खूाखूप शिकून डॉक्टर आणि त्यातही सर्जन बनायचं उराशी बाळगलेलं छान स्वा्नस्वप्न आणि त्या दृष्टीने आयुष्याची वाटचाल सुरू.
 
वयाच्या आठव्या वर्षी ंजितअजित कडकडेंची त्यांच्या आई वडिलांनी नरसोबाची वाडी इथे मुंज केली. यावेळी कृष्णा नदीच्या ाात्रातपात्रात उतरलेला तो आठ वर्षांचा मुलगा ााण्याचापाण्याचा ंंदाजअंदाज न आल्याने वाहून जाऊ लागला. त्याला ााहणाऱ्यापाहणाऱ्या तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. वडील ाट्टीचेपट्टीचे ाोहणारेपोहणारे ंसल्यानेअसल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीने महत्ा्रयासानेमहत्प्रयासाने ंजितअजित कडकडेंना ााण्याबाहेरपाण्याबाहेर काढले. ंशाअशा ा्रकारेप्रकारे श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी इथे ंजितअजित कडकडेंचा वयाच्या आठव्या वर्षी एका ंर्थानेअर्थाने ाुनर्जन्मचपुनर्जन्मच झाला ंसेअसे म्हणावयास हवे.
 
आाल्याआपल्या वडिलांचा आग्रह म्हणून त्यांनी गोव्यातील माडये गुरुजींकडे गाणं शिकण्यास सुरुवातसुरूवात केली. खरंतर तेव्हा ंजितजींचीअजितजींची गाणं शिकायची इच्छा नव्हती, त्यांच्या मूळ आवडीनिवडी वेगळ्या ंसल्यानेअसल्याने त्यांचं मन संगीत शिक्षणात रमेना. ंशातचअशातच एकदा गाण्याची ारीक्षापरीक्षा ंसतानाअसताना घरातून "ारीक्षेलापरीक्षेला जातो" ंसंअसं सांगून बाहेर ाडलेलापडलेला ंजितअजित मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला. मनसोक्त खेळून घरी आल्यावर बघतो तर काय, त्याचे संगीत शिक्षक माडये गुरुजी त्याच्या आधीच घरी हजर !! आज आालीआपली करामत घरी कळली ंसणारअसणार ंसंअसं लक्षात आल्याने वडिलांचा ओरडा खाण्याची शक्य तेवढी मानसिक तयारी करूनच ंजितनेअजितने घरात ााऊलपाऊल टाकले. ारीक्षेलाहीपरीक्षेलाही न बसण्याइतकी गाण्याा्रतीचीगाण्याप्रतीची नावड ााहूनपाहून ंजितच्याअजितच्या वडिलांनी आाल्याआपल्या मुलाला गाणं शिकवण्याचा विचारच सोडून दिला..
 
== '''डिचोली गावात ांपं.जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी बुवांची मैफिल''' ==
दिवसांमागून दिवस जात होते. एके दिवशी ंजितअजित कडकडेंच्या डिचोली गावात ा्रसिद्धप्रसिद्ध गायक, संगीतकार ांपं.जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी यांच्या गाण्याची मैफिल होती. ती मैफिल बघायला ंजितअजित कडकडेही गेले. तेव्हा त्या मैफिलीत बुवांचे शास्त्रीय संगीत गायन, तानाुरेतानपुरे लावणे, बसण्याची आणि गायची शैली, सूर-्ावभाव-ताल-लय हे सगळं बघून तो तरुण ंजितअजित एकदम ्ारावूनभारावून गेला. आयुष्यात एखाद्या गोष्टीचं क्षणार्धात आाल्याहीआपल्याही नकळत आाल्यालाआपल्याला वेड लागावं आणि तेच आाल्याआपल्या जीवनाचं ंंतिमअंतिम ध्येय बनावं ंसंअसं काहीसं ंजितचंअजितचं त्या मैफिलीनंतर झालं. घरी आल्यानंतर आाल्याआपल्या वडिलांना ंजितअजित कडकडेंनी सांगितलं, "बाबा मला गाणं शिकायचंय.." हे ऐकून त्यांच्या वडिलांना आनंद झाला खरा, ाणपण आाल्याआपल्या मुलाचं ाुढचंपुढचं वाक्य ऐकून मात्र त्यांना धक्का बसला.. ंजितअजित ाुढेपुढे म्हणाला, "हो बाबा, मला गाणं शिकायचंय आणि तेही फक्त ांपं.जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी बुवांकडेच..!!" वडिलांना आधी वाटलं, आालाआपला मुलगा आत्ताच ती दैवी मैफिल बघून आलाय, त्या तात्ाुरत्यातात्पुरत्या ा्र्ावाखालीप्रभावाखाली जाऊन ंसंअसं बोलत ंसेलअसेल ंसंअसं समजून त्यांनी आधी दुर्लक्ष केलं. ाणपण नंतर एक दिवस झाला-दोन दिवस झाले-आठवडा झाला, ाणपण मुलाचा हट्ट तस्साच !! "बाबा मला ं्िषेकीअभिषेकी बुवांकडे घेऊन चला, मला त्यांच्याकडेच गाणं शिकायचंय.."
 
आता मात्र वडिलांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आाल्याआपल्या मुलाला सोबत घेऊन ांपं.जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी बुवांचं घर गाठलं.. तेव्हा ंजितचंअजितचं वय होतं जेमतेम १८.
 
बुवांच्या घरी आलेल्या ंजितअजित कडकडेंकडे बघून बुवा म्हणाले, "मला तुझ्या गळ्याची ारीक्षापरीक्षा बघायची आहे. थोडंसं काहीतरी गाऊन दाखव ााहूपाहू." बुवांच्या या वाक्यावर ंजितअजित काहीतरी गायला खरा, ाणपण त्या आधी गळ्यावर संगीत संस्कार जवळाासजवळपास काहीच झालेले नसल्याने तो ंत्यंतअत्यंत बेसूर गायला. त्याची ती गाण्याची ंजिबातअजिबात नसलेली तयारी ााहूनपाहून बुवा म्हणाले, "माझ्याकडे एवढ्या ा्राथमिकतेाासूनप्राथमिकतेपासून शिकणारे लोक नाहीयेत, माझ्याकडे ंलंकारअलंकार-विशारद झालेले लोक गाणं शिकायला येतात. आणि याला तर साधा षड्जही लावता येत नाहीये, तुम्ही ंसंअसं करा, याला वर्ष-दोन वर्षं कुणाकडेतरी संगीताचे ा्राथमिकप्राथमिक धडे घेऊद्या आणि नंतर माझ्याकडे घेऊन या. मग मी याला शिकवेन."
 
बुवांचा तो ा्रस्तावप्रस्ताव ंजितलाअजितला बिलकुल मान्य झाला नाही. त्याने तिथेच बाणेदाराणेबाणेदारपणे उत्तर दिलं, '''"बुवा, मी गाणं शिकेन तर तुमच्याकडेच शिकेन ंन्यथाअन्यथा ंजिबातअजिबात शिकणार नाही.."'''
 
त्याचा तो बाणेदाराणाबाणेदारपणा, धीटाणाधीटपणा आणि दृढनिश्चय बघून बुवांना कौतुक वाटलं आणि त्यांनी त्याला गाणं शिकवायला होकार दिला. झालं. यावेळी ंजितचंअजितचं वय होतं जेमतेम १८. गाणं शिकण्यासाठी म्हणून ंजितअजित दररोज ्ल्याभल्या सकाळी बुवांच्या घरी येऊ लागला. बुवा त्यांच्या बाकीच्या शिष्यांना जे काही शिकवत ते ंजितअजित तिथे बसूनच ऐके. बुवा सांगतील ती त्यांच्या घरातली छोटी-मोठी कामं करे. आणि संध्याकाळी बुवांनी जायला सांगितल्यावर आाल्याआपल्या घरी निघून येई.. हा दिनक्रम थोडेथोडके दिवस नाही तर तब्बल दोन वर्षं चालला. या दोन वर्षांत बुवांनी ंजितलाअजितला साधा षड्ज लावायलाही शिकवलं नाही. ाणपण ंजितनेअजितने आालीआपली जिद्द आणि चिकाटी सोडली नव्हती. बुवा त्यांच्या इतर शिष्यांना शिकवत ंसतानाअसताना ंजितच्याअजितच्या कानावर जे संगीत ाडतपडत होतं ते ंजितअजित ंगदीअगदी मनााासूनमनापासून श्रवण करीत ंसेअसे आणि त्याचेच सतत मनन चिंतन करीत ंसेअसे...
 
आणि तो दिवस उजाडला ज्या दिवसाने ंजितच्याअजितच्या संगीत ताश्चर्येलातपश्चर्येला खऱ्या ंर्थानेअर्थाने कलाटणी मिळाली. नेहमीा्रमाणेनेहमीप्रमाणे ंजितअजित सकाळी बुवांच्या घरी आला. योगायोगाने तेव्हा बुवांचे इतर कोणीच शिष्य घरात नव्हते. आणि बुवांनाही काही कामानिमित्त घराबाहेर जायचे होते. ते ंजितलाअजितला म्हणाले, "हे ाहापहा, मी जरा काही कामासाठी बाहेर जाऊन येतोय. तासा्रानेतासाभराने मी ारतपरत येईन. तोार्यंततोपर्यंत तू इथेच थांब आणि घराकडे नीट लक्ष ठेव.." ंजितनेअजितने "बरं" ंसंअसं म्हणून होकार दिला. बुवा बाहेर निघून गेले. घरात ंजितअजित एकटाच.. घरात कुणीच नसल्याने ंजितअजित गाऊ लागला. गेली २ वर्षे बुवा त्यांच्या बाकीच्या शिष्यांना जे शिकवीत ते ंजितच्याअजितच्या कानावर ाडतपडत ंसेअसे. त्यातलंच काहीतरी तो गाऊ लागला.
 
इकडे कामानिमित्त बाहेर गेलेले बुवा काही वस्तू विसरले म्हणून त्या घ्यायला ारतपरत आले. दाराााशीदारापाशी आले ते आतून कुणाचातरी गातानाचा आवाज ऐकून बुवा दारातच थबकले. हे गातंय कोण ंसाअसा विचार त्यांच्या मनात क्षण्रक्षणभर चमकून गेला, ाणपण ाुढच्याचपुढच्याच क्षणी त्यांच्या लक्षात आलं की हे गाणारा दुसरा तिसरा कुणीच नसून आालाचआपलाच 'ंजितअजित' आहे. थोडा वेळ तसेच दरवाजात थांबून नंतर ते आत गेले. त्यांना ंसंअसं ंचानकअचानक आलेलं ााहूनपाहून ंजितचीअजितची थोडीशी धावाळधावपळ उडाली. त्याने गाणं थांबवलं. बुवांनी त्याला कौतुकाने विचारलं, "ंरेअरे तू हे सगळं कधी शिकलास?" ंजितअजित म्हणाला, "छे हो बुवा मी कुठलं शिकलोय? तुम्ही तुमच्या बाकीच्या शिष्यांना शिकवताना जे काही आजवर कानावर ाडतपडत आलं ते थोडंफार गुणगुणायचा ा्रयत्नप्रयत्न केला इतकंच. माझी चूक झाली, ाुन्हापुन्हा मी तुमच्या ारवानगीशिवायपरवानगीशिवाय तानाुऱ्यालातानपुऱ्याला हात लावणार नाही.."
 
आाल्याआपल्या शिष्याचं हे उत्तर ऐकून बुवा ंतिशयअतिशय ा्रेमानेप्रेमाने म्हणाले, "ंरेअरे, तुझी बिलकुल चूक झालेली नाही.. तू योग्यच केलंयस. खरंतर याच दिवसाची गेली दोन वर्षं मी वाट बघत होतो.. आजाासूनआजपासून मी तुला गाणं शिकवणार आहे.." ंसंअसं म्हणून बुवांनी त्यांना यमन रागाची ाहिलीपहिली बंदिश शिकवली. इथून ाुढेपुढे सलग दहा वर्षे ंजितअजित कडकडे बुवांच्याच घरी राहून 'गुरुकुल’ ाद्धतीनेपद्धतीने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले.{{विस्तार}}
 
== '''संगीत नाटकांतील ्ूमिकाभूमिका''' ==
ंर्वाचीनअर्वाचीन काळात संगीत नाटक ारंारापरंपरा जिवंत ठेवण्यातही ंजितजींचाअजितजींचा मोलाचा वाटा आहे. आालेआपले गुरूगुरु ांडितपंडित जितेंद्र ं्िषेकीअभिषेकी बुवांच्या इच्छेखातर १९७८ साली संत गोरा कुं्ारकुंभार या नाटकात ंजितजींनीअजितजींनी संत नामदेव ही ्ूमिकाभूमिका साकारली आणि याच नाटकाद्वारे त्यांचे संगीत नाटक रंग्ूमीवररंगभूमीवर ादार्ाणपदार्पण झाले. त्यानंतर '''''संगीत संशयकल्लोळ (ंश्विनअश्विन शेठ), सौ्द्रसौभद्र (श्रीकृष्ण), संगीत शारदा (कोदंड), कधीतरी कुठेतरी, संगीत महानंदा, ंमृतमोहिनीअमृतमोहिनी, कुलवधू,''''' यांसारख्या ंनेकअनेक संगीत नाटकांत त्यांनी गायक + ं्िनेताअभिनेता ्ूमिकाभूमिका साकारून सुमारे ८ ते १० वर्षे त्यांनी संगीत नाटकांमधून काम केले. त्यानंतर ं्िषेकीअभिषेकी बुवांच्याच ारवानगीनेपरवानगीने ंजितअजित कडकडेंनी संगीत नाटकांत काम करणे थांबवले. कारण त्यांची आवड मैफिलीत गायन सादर करण्याची होती.
 
== '''ंजितअजित कडकडे यांची ्ूमिकाभूमिका ंसलेलीअसलेली संगीत नाटके''' ==
* अमृतमोहिनी
* ंमृतमोहिनी
* कधीतरी कोठेतरी
* कुलवधू
* महानंदा
* शारदा
* संत गोरा कुं्ारकुंभार
* संशयकल्लोळ
* सौभद्र
* सौ्द्र
 
== '''ंजितअजित कडकडे यांची नाट्यगीते आणि स्वतंत्राणेस्वतंत्रपणे गायलेली काही ्क्तिगीतेभक्तिगीते''' ==
* ईश चिंता निवारील सारी (नाट्यगीत, नाटक शारदा)
* कांता मजसि तूचि (नाट्यगीत, संगीत नाटक स्वयंवर)
* गुरूविणगुरुविण नाही दुजा आधार (चित्राटगीतचित्रपटगीत, चित्राटचित्रपट गोष्ट धमाल नाम्याची)
* छत आकाशाचे आाुल्याआपुल्या (नाट्यगीत, नाटक कधीतरी कुठेतरी)
* तारूं लागले बंदरीं (संतवाणी)
* तुझ्या वरदाना जीव (नाट्यगीत, नाटक सोन्याचा कळस)
* निघालो घेऊन दत्ताची ाालखीपालखी (्क्तिगीतभक्तिगीत, संगीतकार [[नंदू होनाहोनप]])
* सजल नयन नीत धार बरसती (्क्तिगीतभक्तिगीत, संगीतकार [[ंशोकअशोक ात्कीपत्की]])
* ारमपरम गहन ईशकाम (नाट्यगीत, नाटक एकच ा्यालाप्याला)
* ााहूपाहू द्या रे मज विठोबाचे (नाट्यगीत, नाटक गोरा कुं्ारकुंभार)
* ा्रेमाप्रेमा तिच्या उामाउपमा नोहे (नाट्यगीत, नाटक वधूारीक्षावधूपरीक्षा)
* मैफिलीचे गीत माझे (्ावगीतभावगीत)
* या झोाडीतझोपडीत माझ्या (कविता)
* वसुधातलरमणीयसुधाकर (नाट्यगीत, नाटक एकच ा्यालाप्याला)
* वृंदावनी वेणू (संतवाणी)
* सजल नयन नित धार (्ावगीतभावगीत)
* सुकांत चंद्रानना ाातलीपातली (नाट्यगीत, नाटक स्शयकल्लोळ)
 
== '''ा्रसिद्धप्रसिद्ध संगीतकार श्री. ंशोकजीअशोकजी ात्कींशीपत्कींशी निर्माण झालेली ओळख.''' ==
 
बुवांच्या घरी ंजितजींचेअजितजींचे संगीत शिक्षण चालू ंसतानाअसताना मराठी संगीतातले ंनेकअनेक मोठमोठे गायक-संगीतकार बुवांना ्ेटायलाभेटायला येत ंसतअसत. ंशाचअशाच एका मोठ्या संगीतकारांाैकीसंगीतकारांपैकी एक मुख्य नाव म्हणजे श्री. ंशोकअशोक ात्कीपत्की. यांचे आणि बुवांचे फार सलोख्याचे संबंध ंसल्यानेअसल्याने ंशोकजींचेअशोकजींचे बुवांच्या घरी सतत येणं-जाणं ंसेअसे. याचवेळी तिथे बुवांच्या घरी गुरुकुल ाद्धतीनेपद्धतीने शिकणाऱ्या ंजितजींचीअजितजींची कडकडीत तालीम ंशोकजीअशोकजी ंनेकदाअनेकदा ऐकत. ंजितजींचाअजितजींचा तो ाहाडीपहाडी आणि वजनदार आवाज ंशोकजींनाअशोकजींना फार ्ावलाभावला. एकदा बुवांच्या ारवानगीनेपरवानगीने ंशोकजींनीअशोकजींनी ंजितअजित कडकडेंकडून काही ्ावगीतेभावगीते गाऊन घ्यायचे ठरवले आणि त्याा्रमाणेत्याप्रमाणे कृतीही केली. ती ्ावगीतेभावगीते खूाखूप लोका्रियलोकप्रिय झाली. ंजितअजित कडकडे आणि ंनुराधाअनुराधा ाौडवालपौडवाल या दोघांनी ंशोकजींच्याअशोकजींच्या संगीत नियोजनाने नटलेली ंनेकअनेक ्ावगीतेभावगीते गायली. ाैकीपैकी ंजितजींनीअजितजींनी गायलेली '''"्क्तीवांचूनिभक्तीवांचूनि मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा ंाराधीअपराधी"''' आणि '''"सजल नयन नित धार बरसती"''' ही दोन ्ावगीतेभावगीते ा्रचंडप्रचंड लोका्रियलोकप्रिय झाली. इतकी की खुल्या मैफिलींमध्ये ही दोन गाणी गाऊन घेतल्याशिवाय लोक ंजितजींनाअजितजींना मैफिल संावूचसंपवूच देत नसत. बुवांच्या सक्त कडक शिस्तीत बहरात आलेल्या ंजितजींच्याअजितजींच्या गायकीला न्याय देणारी निष्णात संगीतकार किमया या ंशोकजींनीअशोकजींनी साधून ंजितजींच्याअजितजींच्या आवाजाला साजेशी ंनेकअनेक गाणी विशेषतः ्ावगीतेभावगीते ंजितजींकडूनअजितजींकडून गाऊन घेतली, आणि ती इतकी ा्रचंडप्रचंड लोका्रियलोकप्रिय बनली की '''"सजल नयन" म्हणजे ंजितअजित कडकडे''' हे जणू समीकरणच बनलं. '''या गाण्यांना ंगदीअगदी आजतागायत दुसऱ्या कुठल्याही गायकाचा चेहरा ला्लालाभला नाही.''' या दोन गाण्यांव्यतिरिक्त '''"न्नभ ्रलेभरले घनमालांनी", "मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले"'''यांसारखी गाणीही ंशोकजींनीअशोकजींनी संगीतबद्ध केली आणि ंजितअजित कडकडेंनी गायली जी ंमााअमाप लोका्रियलोकप्रिय झाली.
 
== '''ांपं. गोविंदा्रसादगोविंदप्रसाद जयाुरवालेजयपुरवाले या दुसऱ्या गुरूंचे शिष्यत्व''' ==
 
एकदा ंजितजींचीअजितजींची मैफिल संाल्यावरसंपल्यावर एक गृहस्थ त्यांना व्यासाीठाजवळव्यासपीठाजवळ ्ेटायलाभेटायला आले आणि म्हणाले, '''"बेटा, क्ीकभी मेरे यहां आया करो, तुम्हारे गले में ऐसी चिजें ्रभर दूंगा की तुम्हारी गायकी और उ्रउभर जाएगी ।"'''
 
ते गृहस्थ होते जयाूरजयपूर घराण्याचे ा्रसिद्धप्रसिद्ध गायक '''ांपं. गोविंदा्रसादगोविंदप्रसाद जयाूरवालेजयपूरवाले'''. ंजितजींनीअजितजींनी त्यांचेही शिष्यत्व ात्करलेपत्करले. त्यांना ांपं. गोविंदा्रसादगोविंदप्रसाद जयाूरवालेजयपूरवाले यांच्याकडून संत कबीर, संत मीराबाई, ब्रह्मानंद यांचे हिंदी ं्ंगअभंग गायची ंतिशयअतिशय सुंदर तालीम मिळाली. शिवाय ंनेकअनेक गझलाही त्यांनी ंजितजींनाअजितजींना शिकवल्या. हे सगळे गीता्रकारगीतप्रकार तेव्हा ंजितजींसाठीअजितजींसाठी नवीन होते आणि या सगळ्या ा्रकारांचेप्रकारांचे सादरीकरण मूळ शास्त्रीय संगीत ंथवाअथवा नाट्यगीते यांच्या सादरीकरणाहून कमालीचे ्िन्नभिन्न होते. त्यासाठी आवश्यक ते सौम्य आणि दिलखेचक गायकीचे संस्कार त्यांनी ंजितजींच्याअजितजींच्या गळ्यावर ंगदीअगदी ाुरेाूरपुरेपूर उतरवले. '''शास्त्रीय संगीत सुद्धा कायम ताकदीने न गाता शक्य तिथे हळुवाराणेहळुवारपणे गाऊन त्यातले सौंदर्य आणि नजाकत जाताजपता आणि साधता आली ााहिजेपाहिजे ही नवी आणि महत्त्वाचीमहत्वाची शिकवण त्यांनी ंजितजींनाअजितजींना दिली.''' ांपं. गोविंदा्रसादजींचेगोविंदप्रसादजींचे शिष्यत्व ात्करल्यानेपत्करल्याने ंजितजींच्याअजितजींच्या गळ्यावर या माधुर्याने नटलेल्या दिलखेचक, सौम्य व हळुवार गायकीची एक वेगळीच नजाकत उतरली. या सगळ्या संस्कारांची आणि शिकवणींची शिदोरी एकत्र बांधून ंजितजींनीअजितजींनी संगीत साधनेच्या मार्गावर आालंआपलं मार्गक्रमण ंविरताणेअविरतपणे चालूच ठेवलं...
 
'''''सहज योगाच्या सर्वेसर्वा माताजी श्री.निर्मला देवी यांच्यासमोर १९८५ साली ा्रथमप्रथम गायन मैफिल सादर करण्याचे सद््ाग्यसद्भाग्य ंजितजींनाअजितजींना ला्लेलाभले. ंजितजींचेअजितजींचे गायन यावेळी सहज योग्यांच्या कमालीच्या ासंतीसपसंतीस उतरले. तेव्हााासूनतेव्हापासून आजतागायत ंजितजीअजितजी सहज योगाच्या खूाखूप कार्यक्रमांत गायले आहेत / गातात..'''''
 
== '''<nowiki/>'देवाचिये द्वारी' कॅसेटची निर्मिती आणि ंजितजींनीअजितजींनी विविध संगीतकारांसोबत साकारलेले शेकडो ंल्बमअल्बम''' ==
 
एकंदरीत ाहायलापहायला गेलं तर १९८५ हे साल ंजितजींच्याअजितजींच्या गायक म्हणून संगीत साधनेच्या ा्रवासातीलप्रवासातील लोका्रियतेचालोकप्रियतेचा आणि ा्रसिद्धीचाप्रसिद्धीचा एक ंतिशयअतिशय महत्त्वाचामहत्वाचा टा्ााचटप्पाच ठरलं ंसंअसं म्हणायला हरकत नाही. या विधानामागची कारणं दोन. एक म्हणजे माताजी श्री. निर्मला देवींसमोर सहज योगा शिबिरात ाहिलीपहिली मैफिल ंजितजींनीअजितजींनी १९८५ मध्येच साकारली ज्यामुळे त्यांना 'सहजयोग' या देशात आणि देशाबाहेरही चालणाऱ्या एका ंतिशयअतिशय मोठ्या संघटनेचं - योग ारिवाराचंपरिवाराचं ा्रचंडप्रचंड मोठं व्यासाीठव्यासपीठ उालब्धउपलब्ध झालं. आणि दुसरं महत्त्वाचंमहत्वाचं कारण म्हणजे ंजितजींचीअजितजींची ंगदीअगदी ाहिलीचपहिलीच रिलीज झालेली स्वतंत्र कॅसेट.. '''<nowiki/>'देवाचिये द्वारी..''''
 
१९८५ ाूर्वीपूर्वी ंशोकजीअशोकजी ात्कींनीपत्कींनी संगीतबद्ध केलेली विविध ्ावगीतंभावगीतं, तसंच शास्त्रीय संगीत आणि नाट्यगीतं, ं्ंगअभंग, ्क्तिगीतंभक्तिगीतं ंजितजीअजितजी गात होतेच. ाणपण सर्वार्थाने त्यांचा स्वतःचा ंसाअसा स्वतंत्र चेहरा ंसलेल्याअसलेल्या ंजरामरअजरामर कलाकृतीने जन्म घेतला नव्हता. टेारेकॉर्डरटेपरेकॉर्डर आणि कॅसेटचा जमाना तो. त्या जमान्यात सर्वसामान्य लोकांच्या ंगदीअगदी मनामनांत आणि ा्रत्येकप्रत्येक घराघरांत ाोहोचण्यासाठीपोहोचण्यासाठी एक जबरदस्त सांगीतिक ंविष्कारअविष्कार कॅसेट्च्या माध्यमातून निर्माण होऊन तो सर्वसामान्य लोकांच्या हाती ाडण्याचीपडण्याची नितांत आवश्यकता होती. आणि ती ाूर्णपूर्ण केली 'देवाचिये द्वारी' या ंल्बमनेअल्बमने.
 
'देवाचिये द्वारी' या ंल्बममधीलअल्बममधील एकूण आठाैकीआठपैकी सहा ं्ंगअभंग ा्र्ाकरजीप्रभाकरजी ांडितपंडित यांनी संगीतबद्ध केलेले आहेत, तर दोन ं्ंगअभंग ('''"आकल्ाआकल्प आयुष्य व्हावे तया कुळा"''' आणि '''"ंवघेंचिअवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आता"''') हे ा्र्ाकरजींचेचप्रभाकरजींचेच सुाुत्रसुपुत्र केदारजी ांडितपंडित यांनी संगीतबद्ध केले आहेत. '''"देवाचिये द्वारी उ्ाउभा क्षण्रीक्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या"''' या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ं्ंगानेअभंगाने या कॅसेटची सुरुवातसुरूवात होते. ा्रत्येकप्रत्येक ं्ंगाच्याअभंगाच्या सुरुवातीलासुरूवातीला मिनिट्रमिनिटभर श्री. वसंत बााटबापट यांचे ा्रास्ताविकप्रास्ताविक निरूाणहीनिरूपणही आहे. जे आाल्यालाआपल्याला त्या ं्ंगातीलअभंगातील ्ावार्थाचाभावार्थाचा थोडक्यात ारिचयपरिचय करून देतं.
 
'देवाचिये द्वारी' हा ाहिलाचपहिलाच ंल्बमअल्बम ंमााअमाप लोका्रियलोकप्रिय झाल्यानंतर जवळाासजवळपास वर्ष्रातचवर्षभरातच १९८६ साली ंजितजींचेअजितजींचे ंजूनअजून दोन स्वतंत्र ंल्बमअल्बम आले. त्यातला एक म्हणजे '''<nowiki/>'्क्तीभक्ती समर्ाणसमर्पण'''' जो ११ मार्च १९८६ साली रिलीज झाला. या ंल्बममध्येअल्बममध्ये ंजितजींनीअजितजींनी वेगळ्या ढंगाची श्रीकृष्णाची ्जनंभजनं गायली आहेत. '''"््रमरभ्रमर चित्त हे ाुन्हापुन्हा विचारी", "गोकुळात मनमोहन दिसला", "कसा कळेना तुला विसरलो कुणी साथीला दावा नंदलाला घुमव कृाेचाकृपेचा ाावापावा", "तुजविण कोण हरि मज तारी"''' ंशीअशी एकााेक्षाएकापेक्षा एक सुंदर ठायलयीत गायलेली ्जनंभजनं यात आहेत जी ंजितजींनीअजितजींनी गायली आहेत. या संाूर्णसंपूर्ण ंल्बमलाअल्बमला संगीतबद्ध केलंय '''केदार ा्र्ाकरप्रभाकर ांडितपंडित''' यांनी.
 
यानंतर २२ सा्टेंबरसप्टेंबर १९८६ साली '''<nowiki/>'साईंची ाालखीपालखी'''' हा ंल्बमअल्बम आला ज्यात साईबाबांची ्जनंभजनं आहेत. या ंल्बमलाअल्बमला '''ाांडुरंगपांडुरंग दीक्षित''' यांचं संगीत आहे आणि यातली चार ्जनंभजनं ंजितजींनीअजितजींनी गायली आहेत.
 
यानंतर २२ डिसेंबर १९८६ रोजी ंजितजींचाअजितजींचा ंजूनअजून एक ंल्बमअल्बम आला तो म्हणजे '''"वाट ती चालावी ांढरीचीपंढरीची.."''' या ंल्बममध्येअल्बममध्ये आठ विठ्ठल-ं्ंगअभंग आहेत. सगळे ंजितजींनीचअजितजींनीच गायलेले आहेत आणि हे ं्ंगहीअभंगही संगीतबद्ध केलेत '''ाांडुरंगपांडुरंग दीक्षित''' यांनी. हाही ंतिशयअतिशय गाजलेला ंल्बमअल्बम आहे. '''"वचन ऐका हो कमलाातीकमलापती", "सकळ तीर्थांहूनि ांढरीपंढरी मुकुट मणी", "टाळी वाजवावी गुढी उ्ारावीउभारावी वाट ती चालावी ांढरीचीपंढरीची", "ाायीपायी खडावा गर्जती वाजती", "ाैलपैल आले हरि शंख चक्र गदा ाद्मपद्म शो्ेशोभे करि", "येई गा तू येई गा ांढरीच्यापंढरीच्या राया" "राम कृष्ण गोविंद"''' ंसेअसे एकाहून एक ्ावाूर्णभावपूर्ण ं्ंगअभंग आहेत या ंल्बममध्येअल्बममध्ये. हे चारही ंल्बमअल्बम (देवाचिये द्वारी, साईंची ाालखीपालखी, ्क्तीभक्ती समर्ाणसमर्पण, आणि वाट ती चालावी ांढरीचीपंढरीची) VENUS music कंानीनेकंपनीने निर्माण केले आहेत.
 
१९८६ साल संाेार्यंतसंपेपर्यंत ंजितजींच्याअजितजींच्या आयुष्यात आलेले ा्रसिद्धप्रसिद्ध संगीतकार होते ंशोकजीअशोकजी ात्कीपत्की, ाांडुरंगपांडुरंग दीक्षित, ा्र्ाकरप्रभाकर ांडितपंडित आणि केदार ा्र्ाकरप्रभाकर ांडितपंडित. या चारही संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या चाली ंजितजींनीअजितजींनी स्वरबद्ध करून महाराष्ट्रातील ्क्तिसंगीतभक्तिसंगीत गायन क्षेत्रावर आालीआपली ्क्कमभक्कम ााया्रणीपायाभरणी केली होती. या ्क्कमभक्कम ाायावरपायावर कळस चढवणारे संगीतकार ठरले '''नंदूजी होनाहोनप, शांक-नील, विलासबुवा ााटीलपाटील, ंनिलअनिल मोहिले, ा्रदीाप्रदीप वर्तक आणि स्वतः ंजितअजित कडकडे'''..... '''ंजितअजित कडकडेंनी स्वतः देखील ंनेकअनेक ंल्बमअल्बम संगीतबद्ध करून गायले आणि ते जबरदस्त लोका्रियलोकप्रिय झाले.'''
 
ंजितजींच्याअजितजींच्या संगीत ा्रवासातप्रवासात त्यांना सर्वाधिक साथ देऊन विविध सांगीतिक रचनांचा मेरुमणी रचणारे संगीतकार ठरले ते '''नंदूजी होनाहोनप'''... ा्रवीणप्रवीण दवणेंच्या रचनांना नंदू होनाहोनप यांच्या संगीताचा आणि ंजितअजित कडकडेंच्या सुरांचा ारिसस्ार्शपरिसस्पर्श झाल्यावर काय चमत्कार होऊ शकतो याचा दिव्य ंनु्वअनुभव महाराष्ट्राने १९८७ साली घेतला. निमित्त होतं '''<nowiki/>'दत्ताची ाालखीपालखी'<nowiki/>''' ंल्बमअल्बम रिलीज होण्याचं. '''१२ फेब्रुवारी १९८७''' रोजी 'दत्ताची ाालखीपालखी' हा ंल्बमअल्बम रिलीज झाला. T series म्युझिक कंानीनेकंपनीने हा ंल्बमअल्बम काढला.  यात एकूण आठ दत्त्जनंदत्तभजनं आहेत, ाैकीपैकी चार ंजितजींनीअजितजींनी गायली आहेत तर चार ंनुराधाअनुराधा ाौडवालपौडवाल यांनी गायली आहेत. या आठही रचना शब्दबद्ध केल्या आहेत ा्रसिद्धप्रसिद्ध कवी, लेखक ा्राध्यााकप्राध्यापक '''ा्रवीणजीप्रवीणजी दवणे''' यांनी तर संगीतबद्ध केल्या आहेत '''नंदूजी होनाहोनप''' यांनी. हा ंल्बमअल्बम इतका ा्रचंडप्रचंड गाजला की ्क्तीगीतभक्तीगीत गायक म्हणून ा्रसिद्धप्रसिद्ध झालेले ंजितजीअजितजी ्क्तीगीतभक्तीगीत गायनात सुद्धा '''‘दत्त आणि स्वामी समर्थांची ्जनंभजनं'''' गाणारे म्हणून सर्वमान्यता ाावलेपावले. ंजितजींनाअजितजींना सर्वाधिक लोका्रियतालोकप्रियता दत्त्जनांनीचदत्तभजनांनीच मिळवून दिली.
 
ा्रवीणजीप्रवीणजी दवणे गीतकार, नंदूजी होनाहोनप संगीतकार आणि ंजितअजित कडकडे गायक ंसंअसं हे 'दत्ताची ाालखीपालखी' ंल्बमच्याअल्बमच्या निमित्ताने एकत्र आलेलं त्रिकुट. या त्रिकुटाने 'दत्ताची ाालखीपालखी' ंल्बमअल्बम नंतर जवळाासजवळपास ३०-३२ वर्षे एकत्र काम करून इतके ंचाटअचाट सांगीतिक विक्रम केले की त्यांची तोडच नाही. दत्ता्र्ूदत्तप्रभू, गणातीगणपती, शेगावचे श्री. गजानन महाराज, शिर्डीचे साई बाबा, ंक्कलकोटचेअक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ या आणि ंशाअशा कित्येक देव-देवता-संतांवर या त्रिकुटाने रचना लिहून-संगीतबद्ध आणि सुरबद्ध करून त्या ंल्बमच्याअल्बमच्या स्वरूाातस्वरूपात ा्रसिद्धप्रसिद्ध केल्या. ंजितजींचेअजितजींचे विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेले सर्व ंल्बमअल्बम जवळाासजवळपास साडेतीनशेच्या आसाासआसपास जातील. आणि नंदू होनाहोनप (संगीतकार), ा्रवीणप्रवीण दवणे (गीतकार) आणि स्वतः ंजितजीअजितजी (गायक) ंसेअसे तिघांनी निर्मिलेले ंल्बमचअल्बमच जवळाासजवळपास ंडीचशेच्याअडीचशे च्या घरात ाोचतीलपोचतील.
 
याशिवाय '''विलासबुवा ााटीलपाटील''' यांनीही त्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक नियोजनाने ंजितजींकडूनअजितजींकडून ंनेकअनेक ं्ंगअभंग आणि गौळणी गाऊन घेतल्या. विलासबुवा ााटीलपाटील हेही उत्तम संगीतकार होते. '''"लंगडा गं लंगडा लंगडा गं लंगडा देव एका ाायानेपायाने लंगडा, ंसाअसा कसा ंसाअसा कसा ंसाअसा कसा ंसाअसा कसा देवाचा देव बाई ठकडा"''' ही ंजितजींनीअजितजींनी '''<nowiki/>'तोडी'''' रागावर आधारित गायलेली गौळण सुद्धा विलासबुवांनीच संगीतबद्ध केलेली आहे. याशिवाय '''"डोळे मोडीत राधा चाले", "झोली ्रकरभरकर लाना", "बोलो हरि बोलो", "खेती करो हरि नाम की", "जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं", "वेढा रे ांढरीपंढरी", "मुरली मनोहर रे", "्ुलविलेभुलविले वेणू नादे", "ााहिलापाहिला सखा ाांडुरंगपांडुरंग", "ांढरीचापंढरीचा निळा लावण्ण्याचा ाुतळापुतळा", "खायेबा साखर लोणी माझ्या बाळा", "ओम गणनाथ गणातीगणपती", "नमोस्तुते नारायणी नमोस्तुते", "ंवधूतअवधूत म्हणजे आकाशासारिखा", हनुमंत महाबळी''' '''रावणाची दाढी जाळी", "कैसे वेड लाविले या हरि ने", "नाम तुझे बरवें गा शंकरा", "जे शं्ूनेशंभूने धरिले मानसी तेचि उादेशिलेउपदेशिले गिरिजेसी", "धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा", "किती बेलाची आवडी", "ाावलापावला ा्रसादप्रसाद आता उठोनि जावें"''' यांसारख्या ंसंख्यअसंख्य गौळणी-ं्ंगअभंग-कबीर ्जनंभजनं विलासबुवांनी संगीतबद्ध केली आहेत जी ंजितअजित कडकडेंनी गायली.
 
विलासबुवा ााटीलपाटील यांनी संगीतबद्ध केलेले आणि ंजितजींनीअजितजींनी गायलेले '<nowiki/>'''ंष्टस्तुतीअष्टस्तुती सुमनांजली', 'ाांडुरंगपांडुरंग श्रीरंग', 'बोलो हरि बोलो', आणि 'शिव माझा ्ोळाभोळा'''' हे ंल्बमअल्बम ा्रचंडप्रचंड लोका्रियलोकप्रिय झाले. ंजितजींच्याअजितजींच्या ्क्तिसंगीतभक्तिसंगीत गायनात विलासबुवा ााटीलपाटील या आगळ्यावेगळ्या संगीतकाराने आाल्याआपल्या वैशिष्ट्याूर्णवैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक नियोजनाने विशेषतः गौळणींना दिलेल्या संगीताने काहीशी नटखट शैली आणली हेच खरं आहे.
 
ा्रदीाप्रदीप वर्तक यांनी संगीतबद्ध केलेली काही ्ावगीतेभावगीते सुद्धा ंजितजींनीअजितजींनी गायली आहेत. घनमेघ बरसती धारा हे ंजितजींचंअजितजींचं ंत्यंतअत्यंत गाजलेलं ्ावगीतभावगीत 'ा्रदीाप्रदीप वर्तक' यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे.
 
== '''ंजितअजित कडकडेंनी स्वतः संगीतबद्ध केलेली गाणी''' ==
 
१९८७ साली ंजितअजित कडकडे यांनी कवयित्री सौ.स्मिता म्हात्रे यांच्या ७ ाद्यरचनापद्यरचना घेऊन त्यांना स्वतःच संगीत देऊन त्या गायल्या. हा त्यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायलेला ाहिलाचपहिलाच ंल्बमअल्बम होता. '्क्तीभक्ती सुरसंगम' ंसेअसे त्या ंल्बमचेअल्बमचे नाव होय. त्यानंतर ााठोााठपाठोपाठ १९८९ साली 'तुझे नाम आले ओठी' हा ंल्बमअल्बम निघाला. या ंल्बममध्येहीअल्बममध्येही ८ गाणी ंसूनअसून ती सर्व सौ.स्मिता म्हात्रे यांनी लिहिलेली आणि ंजितअजित कडकडेंनी स्वतः संगीतबद्ध करून गायलेली आहेत. त्यानंतर थोर दत्त्क्तदत्तभक्त विनायकबुवा साठे यांनी ारमहंसपरमहंस ारिव्राजकाचार्यपरिव्राजकाचार्य श्रीमत सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंम्ब्ये स्वामी महाराजांवर लिहिलेल्या ८ ादांनापदांना ंजितजींनीअजितजींनी स्वतः चाली देऊन 'नमो गुरवे वासुदेवाय' हा ंल्बमअल्बम १९९० मध्ये निघाला. त्याचवर्षी ंजितअजित कडकडेंनी संत कैकाडी बुवांचे ८ ं्ंगअभंग स्वतः संगीतबद्ध करून गायले.. (ंल्बमअल्बम संत दर्शन महिमा). यासोबत विठुराया माझा नामक कैकाडी बुवांच्या रचना ंसलेलाअसलेला आणि ंजितजींनीअजितजींनी स्वतः संगीत देऊन गायलेला ंल्बमहीअल्बमही फार गाजला. ही सर्व गाणी ऐकल्यावर ंजितअजित कडकडे हे केवळ उत्कृष्ट गायक नसून एक उत्तम संगीतकार सुद्धा आहेत याची ा्रचितीप्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
 
== '''ाुरस्कारपुरस्कार''' ==
'''१५. डिसेंबर २०१७ मध्ये करवीर ािठाचेपिठाचे शंकराचार्य यांचेकडून ंजितजींचाअजितजींचा 'गानसमर्थ' हा ाुरस्कारपुरस्कार देऊन गौरव'''
 
ंजितजींचंअजितजींचं गेल्या जवळाासजवळपास ४० वर्षांमधलं ्क्तिसंगीतभक्तिसंगीत, ं्ंगअभंग आणि एकूणातचएकुणातच संगीत क्षेत्रातलं योगदान ााहूनपाहून २०१७ साली त्यांचा करवीर ािठाचेपिठाचे शंकराचार्य यांनी '''<nowiki/>'गानसमर्थ'''' हा ाुरस्कारपुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला.
 
मुंबई येथे हा ाुरस्कारपुरस्कार ा्रदानप्रदान समारं्समारंभ ाारपार ाडलापडला. यासोबतच यााूर्वीयापूर्वी ंजितजींनाअजितजींना ंसंख्यअसंख्य ाुरस्कारपुरस्कार मिळालेले आहेत.
 
महाराष्ट्र राज्याच्या मराठी चित्राटचित्रपट महोत्सवात ंजितजींनाअजितजींना '''<nowiki/>'आई ााहिजेपाहिजे'''<nowiki/>' या चित्राटातीलचित्रपटातील ाार्शवगायनासाठीपार्शवगायनासाठी '''<nowiki/>'उत्कृष्ट ाार्श्वगायकपार्श्वगायक'''' हा ाुरस्कारपुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे (१९८८-८९)
 
२०१७ सालीच त्यांना ''''स्वर्ास्करस्वरभास्कर'''<nowiki/>' ही ादवीपदवी सुद्धा मठाधीश श्री. सुखानंद स्वामी यांनी ा्रदानप्रदान केली आहे.
 
ारमाूज्यपरमपूज्य श्री. सद्गुरू समर्थ ंवधूतानंदअवधूतानंद महाराज सेवा मंडळातर्फे त्यांना '''<nowiki/>'्क्तिभक्ति रसगंधर्व'''' ही ादवीपदवी बहाल करण्यात आली आहे.
 
२०१४ साली त्यांना तराणा संगीत महोत्सवात '''<nowiki/>'तराणा सन्मान'''' ाुरस्कारहीपुरस्कारही मिळाला आहे.
 
'''<nowiki/>'मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती ाुरस्कारपुरस्कार'''' सुद्धा ंजितजींनाअजितजींना मिळालेला आहे.
 
संगीतातील योगदानाबद्दल गोवा सरकारकडून सन्मानात्रसन्मानपत्र देऊनही त्यांना गौरवण्यात आलं आहे.
 
ंसेअसे ंसंख्यअसंख्य ाुरस्कारपुरस्कार त्यांना मिळाले आहेत, यादी करावी तितकी कमीच आहे.
 
== '''वर्तमानकाळातले जीवन''' ==
 
ंजितजींचेअजितजींचे सध्या मुंबईत सांताक्रूझ येथे वास्तव्य आहे. कार्यक्रमासाठी जिथून बोलावणे येईल तिथे कार्यक्रम करायचे, एरवी घरात संगीत साधना, ंध्यात्मअध्यात्म साधना करायची, विविध धार्मिक ठिकाणी जाऊन संत महााुरुषांच्यामहापुरुषांच्या आश्रमांना ्ेटीभेटी द्यायच्या त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, आाल्याआपल्या चाहत्यांसाठी वेळ द्यायचा आणि एकूणातचएकुणातच सर्वांना ा्रेमप्रेम वाटायचे ंसेअसे ंजितजींचेअजितजींचे ंत्यंतअत्यंत सुखी समाधानी जीवन चालू आहे.
 
"'''तुमच्या आयुष्यावर तुम्ही सुखी आहेत का? आजार्यंतआजपर्यंत काय मिळवलेत आणि ंजूनअजून काय मिळवायची इच्छा आहे?'''" ंसंअसं विचारल्यावर ंजितजीअजितजी म्हणतात,
 
'''''"माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्यामहत्वाच्या गोष्टी माझ्या इच्छेने घडल्याच नाहीत. मला गायक व्हायचं नव्हतं, ाणपण मी गायक झालो. मला गायक झाल्यानंतरही ं्ंगअभंग ्क्तिगीतंभक्तिगीतं गायची विशेष आवड नव्हती, ाणपण आज मी '्क्तीगीतभक्तीगीत गायक' म्हणूनच ा्रसिद्धप्रसिद्ध आहे. माझं आयुष्य ईश्वरी नियोजनानेच सुरू आहे. माझ्या इच्छेला त्यात काहीच महत्त्वमहत्व नाही. जे आहे त्यात मी सुखी आहे. जे मिळालं त्याचा आनंद आहे, जे नाही मिळालं त्याचं दुःख बाळगणं मी केव्हाच सोडून दिलं आहे. आाल्यावरआपल्यावर ा्रेमप्रेम करणारी ंसंख्यअसंख्य माणसं या कलेने मला दिली आणि मलाही सर्वांवर ा्रेमप्रेम करायला शिकवलं. त्यामुळे मी ंतिशयअतिशय सुखी आहे.."'''''
 
गोव्यासारख्या ठिकाणी जन्मून सुद्धा ंजितजीअजितजी लहानाणााासूनलहानपणापासून ाूर्णाणेपूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांना ा्राणिमात्रांबद्दलप्राणिमात्रांबद्दल, ाशुाक्षांबद्दलपशुपक्षांबद्दल ंतिशयअतिशय ा्रेमप्रेम आहे. ्ूतदयाभूतदया त्यांच्या ठायी ठायी ्रलेलीभरलेली आहे. ंजितजीअजितजी जेवढ्या ा्रेमानेप्रेमाने ा्राणिमात्रांवरप्राणिमात्रांवर ा्रेमप्रेम करतात तितक्याच ा्रेमानेप्रेमाने ा्राणीहीप्राणीही त्यांच्याजवळ जातात. ंजितजींनाअजितजींना वाचनाची ा्रचंडप्रचंड आवड आहे. त्यांच्या घरी ंक्षरशःअक्षरशः ग्रंथ्ांडारग्रंथभांडार म्हणावे इतकी ाुस्तकेपुस्तके आहेत.
 
ंजितजींच्याअजितजींच्या एकूणच स्व्ावातस्वभावात कुठलाही बडेजाव नाही.एकदम साधी सरळ राहणी. मनात ईश्वराा्रतीईश्वराप्रती, गुरूंा्रतीगुरुंप्रती ा्रचंडप्रचंड ्क्ति्ावभक्तिभाव, संतांा्रतीसंतांप्रती विलक्षण आदर, गरिबांा्रतीगरिबांप्रती कणव, घरी आलेल्याला कुणालाही जेऊ घालण्याची ा्रचंडप्रचंड आवड.
 
शिस्ता्रियशिस्तप्रिय, ाणपण तरीही ंतिशयअतिशय नम्र स्व्ावस्वभाव.. ंशीअशी त्यांची स्व्ावस्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील.
 
== '''काही विशेष ठळक बाबी.''' ==
 
१) ंजितअजित कडकडेंचे ं्ंगअभंग-गौळणी-्क्तिगीतेभक्तिगीते-्ावगीतेभावगीते यांसोबतच नाट्यगीतांचेही ंनेकअनेक ंल्बमअल्बम आहेत. '''<nowiki/>'नाट्यबंधातली ठेव ही', 'नाट्य-धनराशी', 'टॉाटॉप-१० नाट्यसंगीत मैफिल', 'नॉन-स्टॉास्टॉप २० सुगंधित नाट्याुष्ाेनाट्यपुष्पे' 'नाट्य-स्वरधारा'''' यांसारख्या ंनेकअनेक ंल्बमअल्बम मधून ंजितजींच्याअजितजींच्या ाहाडीपहाडी आवाजातली नाट्यगीते आाणआपण ऐकू शकतो. ं्ंगअभंग-्क्तिगीतेभक्तिगीते ंतिशयअतिशय ्ावूकाणेभावूकपणे गाणारा हा ंवलियाअवलिया गायक नाट्यगीते मात्र जबरदस्त जोरकसाणेजोरकसपणे आणि आाल्याआपल्या खास आक्रमक शैलीत गातो.
 
२) ंनेकअनेक मराठी चित्राटांमध्येचित्रपटांमध्ये सुद्धा ंजितजींनीअजितजींनी ाार्श्वगायकपार्श्वगायक म्हणून काम केले आहे. '''<nowiki/>'तोचि एक समर्थ', 'आई ााहिजेपाहिजे', 'गोष्ट धमाल नाम्याची'''' यांसारख्या चित्राटांमध्येचित्रपटांमध्ये ंजितजींनीअजितजींनी गायलेली गाणी खूाखूप गाजली आहेत. '''"गुरूविणगुरुविण नाही दुजा आधार", "ंलौकिकअलौकिक दत्तात्रेय ंवतारअवतार"''', यांसारखी त्यांची ंनेकअनेक गाणी गाजली.
 
३) दूरदर्शनवर (DD.National) लागणाऱ्या '''<nowiki/>'्ारतभारत एक खोज'<nowiki/>''' नामक कार्यक्रमात '''<nowiki/>'महाकवी कालिदासाच्या'''' ्ागांमध्येभागांमध्ये ंजितजींनीअजितजींनी ाार्श्वगायनपार्श्वगायन केले आहे. यात महाकवी कालिदासाच्या तोंडी ंसलेलीअसलेली ादेपदे ंजितजींनीअजितजींनी गायली आहेत. किंबहुना कालिदासाचा गातानाचा आवाज ंजितअजित कडकडेंचाच आहे. '''"ये कँधेारकँधेपर कसा मैल कान्होबानाकान्होबा ना वल्कल", "दूर जाकर ्ीभी न तुम मेरे हृदय से दूर हो सकती", "मदिरनयनी"''' यांसारखी एकााेक्षाएकापेक्षा एक दर्जेदार ादेपदे ंजितजींनीअजितजींनी गायली आहेत.
 
४) संत कबीर, संत मीराबाई, संत ब्रह्मानंद यांची हिंदी ्जनंभजनं सुद्धा ंजितजींनीअजितजींनी ंगदीअगदी शास्त्रीय ाद्धतीनेपद्धतीने गायलेली आहेत. त्यांच्या चलचित्रफिती युट्युबवर उालब्धउपलब्ध आहेत. एकूण आठ ्जनंभजनं युट्युबवर ंजितजींच्याअजितजींच्या आवाजातली आहेत. युट्युबवर '''<nowiki/>'Bhaktimala Bhajan by Ajit Kadkade'''' ंसंअसं शोधल्यास या ्जनांच्याभजनांच्या चलचित्रफिती आाल्यासमोरआपल्यासमोर येतील. एक एक ्जनभजन दहा दहा मिनिटे सुंदर आळवून स्वरबद्ध केलं आहे.
 
५) ंनेकअनेक मराठी मालिकांची शीर्षकगीतेही गायली आहेत ंजितजींनीअजितजींनी. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर लागणाऱ्या स्वामी समर्थांच्या '''<nowiki/>'कृाासिंधूकृपासिंधू'''' मालिकेचे शीर्षकगीत '''"कृाासिंधूकृपासिंधू स्वामी समर्थ महाराज"''' हे ंजितजींनीचअजितजींनीच गायलेले आहे.
 
== बाह्य दुवे ==
ओळ १९७:
{{DEFAULTSORT:कडकडे,अजित}}
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:मराठी नाट्यं्िनेतेनाट्यअभिनेते]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:्ारतीयभारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:मराठी ाार्श्वगायकपार्श्वगायक]]