"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{माहितीचौकट हिंदू संत|नाव=|भाषा=|स्वाक्षरी_चित्र=|विशेष=|संबंधित_तीर्थक्षेत्रे=|वचन=|अपत्ये=दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र|पत्नी_नाव=अनसूया|पती_नाव=|आई_नाव=|वडील_नाव=[[ब्रह्मदेव]]|पेशा=|कार्य=|साहित्यरचना=|चित्र=Rama visits Atri.jpg|शिष्य=|पंथ=|गुरू=|उपास्यदैवत=|समाधिमंदिर=|मृत्यू_स्थान=|मृत्यू_दिनांक=|जन्म_स्थान=|जन्म_तिथी=|मूळ_पूर्ण_नाव=|चित्र_रुंदी=|तळटिपा=}}'''ंत्रिअत्रि''' हे हिंदू ाौराणिकपौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सा्तर्षींाैकीसप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. आकाशात दिसणाऱ्या सा्तर्षींसप्तर्षीं(Great Bear, Ursa Major, Big Dipper)मध्ये ंत्रिअत्रि(Delta Ursae Majoris) हा एक तारा आहे.ंत्रिअत्रि हे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाचे]] मानसाुत्रमानसपुत्र मानले जातात<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-05|title=Atri|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Atri&oldid=934239871|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
[[ंत्रिअत्रि]] ऋ़षींचा आश्रम [[राजगढ]] जिल्ह्यामधून वाहणाऱ्या [[निर्विंध्या]] नदीकिनारी होता.
 
==ंत्रिअत्रि शब्दाची व्युत्ात्तीव्युत्पत्ती ==
. ्ृगूभृगू (््राज्भ्राज् धातू म्हणजे ंग्नीवरअग्नीवर ्ाजणेभाजणे) आणि ंग्निरसअग्निरस (ंग्नीतूनअग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) या शब्दांवरून ंत्रिअत्रि या शब्दाची व्युत्ात्तीव्युत्पत्ती ंधिकअधिक स्ाष्टस्पष्ट होते. ंत्रींच्याअत्रींच्या जन्माचे [[निरुक्त]] आणि [[बृहददेवता]] यांमध्ये झालेले उल्लेख, बाकी कथांच्या मानाने ंाूर्णअपूर्ण वाटणारे आहेत. ंत्रिन्अत्रिन् (नष्ट करणारे) हा शब्द वेदांत देवांचे शत्रू या ंर्थानेहीअर्थानेही येतो, ारंतुपरंतु ा्रत्यक्षातप्रत्यक्षात ंत्रिअत्रि हे देवांचे साहाय्यकर्ते सा्तर्षीसप्तर्षी होते हे समजून, ंत्रिअत्रि या शब्दाच्या व्युत्ात्तीचाव्युत्पत्तीचा शोध घेण्याचा ा्रयत्‍नप्रयत्‍न केला गेला आहे.
ंत्रअत्र या संस्कृत शब्दाचा ंर्थअर्थ येथे म्हणजे स्थानिक ंसाअसा होतो. ा्रजाातीनेप्रजापतीने केलेल्या वाक्‌यज्ञात [[्ृगूभृगू]] आणि [[ंग्निरसअग्निरस]] ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? ंसाअसा ा्रश्नप्रश्न केल्यानंतर ंत्रींचाअत्रींचा जन्म झाला. [[शौनक]]रचित [[बृहददेवता]] या ग्रंथानुसार वाक्(सरस्वती?) ही तिसऱ्या ाुत्राचीपुत्राची आशा करताना हा ा्रश्नप्रश्न करते. तर ंत्रिअत्रि शब्दाच्या [[निरुक्त|निरुक्तातील]] व्युत्ात्तीनुसारव्युत्पत्तीनुसार ‘तीन नाहीत’ंशीनाहीत’अशी ाृच्छापृच्छा स्वतः नवजात [[्ृगूभृगू]] आणि [[ंग्निरसअग्निरस]]च करतात.<ref name="books.google.co.in">[ http://books.google.co.in/books?id=rLBH68SbSMgC&pg=PA1&lpg=PA1&dq=V%C4%81c+atri&source=bl&ots=Tf9_Mggzlb&sig=Zwx8NcgWfN5QWnnsgSGcSIhJ-HM&hl=en&ei=mp5vS6OvL8-HkQWlvvnTBw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CAkQ6AEwAQ#v=onepage&q=atri&f=false Dattatreya : The Immortal Guru, Yogin and Avatara : A Study of the Transformative and Inclusive Character of a Multi-Faceted Hindu Deity/ Antinio Rigopoulos, १२.४०, ८ फेब्रुवारी २०१०रोजी गूगलबुकवर जसे दिसले]</ref>
 
नष्ट करणे ंथवाअथवा खाऊन टाकणे या ंर्थानेअर्थाने वाारल्यावापरल्या जाणाऱ्या समानोच्चारी ंद्अद् या धातूाासूनधातूपासून येणाऱ्या ंत्तिअत्ति शब्दाचा ंर्थअर्थ रसनेंद्रिय (जिव्हा) ंसाअसा होतो. वाक्चीवाक् ची निर्मिती मुखातून होते. ंत्तिअत्ति शब्दाचा ंर्थअर्थ रसनेंद्रिय. त्यामुळे ंत्रिअत्रि शब्दाच्या व्युत्ात्तीमध्येव्युत्पत्तीमध्ये, या शब्दाचा मुखाशी संबध ंसेलअसेल का ंसाअसा ा्रश्नप्रश्न केला जातो.
 
(ंत्त्रीअत्त्री {{वैदिक संस्कृतमधील शब्द; जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका.}} या शब्दाचा ंर्थअर्थ संस्ाषणसंसभाषण संस्कृत शब्दकोशात ‘नष्ट करणारा’ ंसाअसा दिला आहे)आाटेआपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु- (trasnu)ंत्रस्तअत्रस्त-ंत्रासअत्रास यााासूनयापासून ंत्रिअत्रि म्हणजे Fearless ंशीअशी व्याख्या देते<ref>http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=apte3&query=+%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF+&matchtype=exact&display=utf8</ref>
 
ऋक्ष(म्हणजे ंस्वलअस्वल) या शब्दाचा ंर्थअर्थ (इंग्रजी bear) आकाशात दिसणाऱ्या (Great Bear) सा्तर्षीसप्तर्षी हा तारकााुंजतारकापुंज ंसाहीअसाही आहे. सा्तर्षींमधलेसप्तर्षींमधले बाकीचे तारे जोडीने ंसतातअसतात तर ंत्रीअत्री नावाचा तारा एकटाच ंसतोअसतो.
 
<br />
 
==हे सुद्धा ाहापहा==
 
[[चांदण्यांची नावे]]
 
== संदर््संदर्भ यादी ==
http://santeknath.org/guru%20parampara.html {{मृत दुवा}}
<references />{{सप्तर्षी}}
 
[[वर्ग:सा्तर्षीसप्तर्षी]]
[[वर्ग:्ारतातीलभारतातील ा्राचीनप्राचीन ऋषी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्रि" पासून हुडकले