"अब्दुल वहीद खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ महिन्यांपूर्वी
छो
mass rollback, bot malfunctioned
छो (ं; थ; र)
छो (mass rollback, bot malfunctioned)
खूणपताका: उलटविले
 
| संकेतस्थळ =
}}
'''उस्ताद ंब्दुलअब्दुल वहीद खान''' उर्फ '''बेहरे वहीद खान''' (१८७१ -१९४९) हे ्ारतीयभारतीय शास्त्रीय संगीतातील एक नामवंत गायक ंसूनअसून त्यांनी [[उस्ताद ंब्दुलअब्दुल करीम खान]] सोबत मिळून ा्रख्यातप्रख्यात [[किराणा घराणा|किराणा घराण्याची]] स्थाानास्थापना केली.<ref name=ITC>[http://www.itcsra.org/TreasurePast.aspx?TreasuresId=14 Treasures from the Past – Abdul Wahid Khan (Profile of Abdul Wahid Khan on ITC Sangeet Research Academy website)] Retrieved 4 January 2019</ref><ref>https://www.itcsra.org/TreasurePast.aspx?TreasuresId=14</ref><ref name=parrikar>[http://www.parrikar.org/vpl/?page_id=335 Profile of Ustad Abdul Wahid Khan on parrikar.org website] Retrieved 4 January 2019</ref>
 
इ.स. १८५७ च्या ारा्वानंतरपराभवानंतर मुघल सत्तेचा ंंतअंत झाला. राजदरबारातील गायक ंसलेलेअसलेले ंनेकअनेक घराणे तेव्हा दिल्लीहून उत्तर ा्रदेशप्रदेश मधील कैराना येथे स्थलांतरित झाले. त्यात वहीद खान यांचे आई-वडील सुद्धा होते. इ.स. १८७१ मध्ये कैराना येथे वहीद खान यांचा जन्म झाला. वयाच्या बारा वर्षांार्यंतवर्षांपर्यंत वहीद खान यांनी त्यांचे वडील उस्ताद ंब्दुलअब्दुल माजीद खान यांच्याकडून सारंगी वादन आणि शास्त्रीय गायनाचे धडे शिकले. बाराव्या वर्षी ते [[कोल्हााूरकोल्हापूर]] येथील उस्ताद लंगडे हैदर बक्ष खान यांच्याकडे ाुढीलपुढील गायकी शिकण्यासाठी गेले.<ref name=ITC/>
 
==शिष्य==
* ांडितपंडित जयचंद ्टभट
* [[बेगम ंख्तरअख्तर]]
* [[हिराबाई बडोदेकर]]
* [[सुरेशबाबू माने]]
* [[राम नारायण]]
* [[सरस्वतीबाई राणे]]
* ा्राणप्राण नाथ
* सुखदेव ा्रसादप्रसाद
* [[राम नारायण]]
* [[मोहम्मद रफी]]
 
==संदर्भ==
==संदर््==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:इ.स. १८७१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:्ारतीयभारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:मुस्लिम व्यक्ती]]