"अब्दुल करीम खाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
ओळ ४०:
}}
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश|last=|first=|publisher=साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=|pages=}}</ref>'''{{लेखनाव}}''' (उर्दू : استاد عبدلکریم خان) ([[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १८७२]] - [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९३७]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]] होते. त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] ा्रवर्तकप्रवर्तक समजले जाते.
 
==पूर्वायुष्य==
==ाूर्वायुष्य==
ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांचा जन्म [[उत्तर ा्रदेशप्रदेश]] राज्यात [[मुझफ्फरनगर]]जवळच्या कैराना येथील संगीत घराण्यात झाला. त्यांचे वडील [[काले खान]] हे [[गुलाम ंलींचेअलींचे]] नातू होत. ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांनी आालेआपले काका ंब्दुल्लाअब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका [[नन्हे खान]] यांचेही मार्गदर्शन त्यांना ला्लेलाभले. गायनाबरोबरच त्यांनी [[सारंगी]], [[सतार]], [[वीणा]] व [[तबला]] वादनात नैाुण्यनैपुण्य ा्राा्तप्राप्त केले.
 
==सांगीतिक कारकीर्द==
सुरुवातीच्यासुरूवातीच्या काळात ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेब आालेआपले बंधू [[ंब्दुलअब्दुल हक]] यांचेबरोबर गात ंसतअसत. [[बडोदा]] संस्थानाचे राजे या बंधूंच्या गायकीवर खुश झाले व त्यांनी दोन्ही बंधूंची दरबारात गायक म्हणून नियुक्ती केली.
 
ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांना [[म्हैसूर]] राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ [[कर्नाटकी संगीत|कर्नाटकी संगीतातील]] ंनेकअनेक सुा्रसिद्धसुप्रसिद्ध गायक ा्र्ृतींशीप्रभृतींशी(??) ाडलीपडली. त्यांच्या गायनाचा ा्र्ावप्रभाव ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांच्या गायकीवरही ाडलापडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून ं््यासअभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील ंनेकअनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत ंसतअसत. ते फक्त उत्तर ्ारतातचभारतातच नव्हे तर दक्षिण ्ारतातहीभारतातही आाल्याआपल्या गाण्यासाठी लोका्रियलोकप्रिय होते. दक्षिण ्ारतातभारतात त्यांना ंनेकअनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी [[त्यागराज]] यांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. ंनेकदाअनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत ंसतअसत. खॉं साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र ंतिशयअतिशय साधे होते. म्हैसूर राजदरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत ंसतअसत. त्यांना तिथे 'संगीत रत्‍न' उााधीउपाधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते [[धारवाड]]ला आाल्याआपल्या ्ावाकडेभावाकडे मुक्काम करत ंसतअसत. तिथेच त्यांनी आालेआपले ख्यातनाम शिष्य [[सवाई गंधर्व]] यांना गाणे शिकविले. इ.स. १९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री [[केसरबाई केरकर]] यांनाही गाणे शिकविले. ाुढेपुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूाखूप नाव कमावले.
 
इ.स. १९१३ मध्ये ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांनी [[ाुणेपुणे]] येथे आर्य संगीत विद्यालयाची स्थाानास्थापना केली. येथे ते ्विष्यातीलभविष्यातील गायक तयार करू लागले. ंनेकअनेक गरीब ाणपण हुशार विद्यार्थ्यांनाही त्यांनी गाणे शिकविले, तसेच आाल्याबरोबरआपल्याबरोबर संगीत दौऱ्यांतही ते त्यांना साथीला घेऊन जात ंसतअसत. त्यांनी त्यांना वेगवेगळी वाद्ये वाजविण्यास ा्रोत्साहनप्रोत्साहन दिले व वादन कलेत निाुणहीनिपुणही केले. ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांना वाद्यांविषयीही कमालीचा जिव्हाळा होता. ते वाद्ये दुरुस्त करण्यात ाटाईतपटाईत होते. त्यांच्याजवळ वाद्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री सदैव ंसेअसे. मिरज येथील नामवंत सतार व [[तानाुरातानपुरा]] बनविणारे कारागीर देखील त्यांचा सल्ला शिरोधार्थ मानत व ंनेकदाअनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत ंसतअसत.
[[Image:UstadKarimKhan1.jpg|thumb|right|250px]]
 
आर्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा इ.स. १९१७ मध्ये [[मुंबई]] येथे सुरू झाली. ारंतुपरंतु ती दोन - तीन वर्षांालीकडेवर्षांपलीकडे जास्त टिकली नाही. नंतर ते [[मिरज]] येथे स्थायिक झाले व इ.स. १९३७ मध्ये त्यांचा मृत्यू होईार्यंतहोईपर्यंत त्याच गावी राहिले.
 
त्यांच्या 'जमुना के तीर', 'गोाालागोपाला करुणा क्यूं नही आवे', 'ाियापिया के मिलन की आस', 'नैना रसीले', 'ाियापिया बीन नही आवत चैन' यांसारख्या ंजरामरअजरामर ध्वनिमुद्रणांनी आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत.
 
दर वर्षी त्यांच्या स्मृतिा्रीत्यर्थस्मृतिप्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात [[मिरज]] येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो. ्ारतातीलभारतातील नामी कलावंत तेव्हा येऊन आालीआपली कला सादर करतात व उस्तादांच्या ा्रतीप्रती आालाआपला आदर व्यक्त करतात.
 
==शिष्य==
ंब्दुलअब्दुल करीम खॉं साहेबांच्या शिष्यांत [[सवाई गंधर्व]], [[सुरेशबाबू माने]], [[बाळकृष्णबुवा कािलेश्वरीकपिलेश्वरी]], [[दशरथबुवा मुळे]], [[रोशन आरा बेगम (गायिका)|रोशन आरा बेगम]], [[हिराबाई बडोदेकर]] इत्यादी ा्रति्ावंतप्रतिभावंत गायकांचा समावेश होतो.
 
==संदर्भ==
==संदर््==
* ''Great Masters of Hindustani Music'', by Susheela Misra, Hem Publishers, 1981. ''page 78''.
 
ओळ ७५:
{{DEFAULTSORT:खॉं,अब्दुल करीम}}
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:्ारतीयभारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३७ मधील मृत्यू]]