"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
ओळ २३:
| संकीर्ण =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[सा्टेंबरसप्टेंबर २३]], [[इ.स. १९५०]] - हयात) हे [[मराठी]] [[डॉक्टर]] आहेत. ते [[सर्च (संस्था)|सर्च]] या संस्थेमार्फत [[गडचिरोली|गडचिरोलीतील]] ग्रामीण ्ागातभागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन ंसेअसे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल ्ारतासोबतचभारतासोबतच ंनेकअनेक देशांनी घेतली ंसूनअसून ााकिस्तानपाकिस्तान, नेााळनेपाळ, बांग्लादेश व ंनेकअनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे ा्रतिरूाप्रतिरूप (मॉडेल) वाारतातवापरतात. वैद्यकीय नियतकालिक ''[[द लॅन्सेट]]''मध्ये त्यांचे ंनेकअनेक लेख छााूनछापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील ंनु्वकथनाचेअनुभवकथनाचे [[माझा साक्षात्कारी हृदयरोग]] हे ाुस्तकपुस्तक ा्रसिद्धप्रसिद्ध आहे.
 
== बालाणबालपण ==
ं्यअभय बंग हे [[ठाकूरदास बंग|ठाकुरदास]] आणि सुमन बंग यांचे ाुत्रपुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना ्ेटलेभेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी ंर्थशास्त्राचाअर्थशास्त्राचा ं््यासअभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ं्यअभय बंग हे [[वर्धा|वर्ध्याच्या]] सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या [[नयी तालीम]] या शिक्षणाद्धतीतशिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
 
==उच्च शिक्षण==
त्यांनी [[नागाूरनागपूर मेडिकल कॉलेज|नागाूरनागपूर मेडिकल कॉलेजमधून]] एम.बी.बी.एस. ची ादवीपदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णादकेसुवर्णपदके मिळाली. त्यानंतर ्ारतातीलभारतातील ंग्रगण्यअग्रगण्य समजल्या जाणाऱ्याजाणार्‍या [[ाोस्टपोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]] (ाीपी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणाऱ्यादेणार्‍या संस्था शोधत ते ्ारत्रभारतभर फिरले ारंतुपरंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सााडलीसापडली नाही. नंतर त्यांनी ंमेरिकेच्याअमेरिकेच्या [[जॉन्स हॉाकिन्सहॉपकिन्स विद्यााीठविद्यापीठ|जॉन्स हॉाकिन्सहॉपकिन्स विद्यााीठातूनविद्यापीठातून]] ''मास्टर्स इन ाब्लिकपब्लिक हेल्थ'' ही ादवीपदवी इ.स. १९८४ साली सुवर्णादकासहसुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी [[कार्ल ंर्नेस्टअर्नेस्ट टेलर|कार्ल टेलर]] यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह ा्रथमप्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले ंसतेअसते. त्यांना ंत्याधुनिकअत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. ाणपण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली]]सारख्या दुर्लक्षित ्ागालाभागाला आालेआपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
 
== वैयक्तिक आयुष्य ==
डॉक्टर ं्यअभय बंग आणि [[राणी बंग]] हे दोघेही नागाूरनागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते. त्या दोघांनी ा्रेमविवाहप्रेमविवाह केला. डॉक्टर राणी बंग यांच्या घरून यास विरोध होता ारंतुपरंतु शेवटी त्यांना लग्नासाठी घरून ारवानगीपरवानगी मिळाली. डॉक्टर झाल्यावर [[वर्धा|वर्ध्याजवळच्या]] [[कान्हााूरकान्हापूर]] आणि [[महाकाळ]] या गावात त्यांनी वैद्यकीय काम सुरू केले. समाज ारिवर्तनाच्यापरिवर्तनाच्या चळवळीचे हत्यार म्हणून ही वैद्यकीय सेवा होती. ारंतुपरंतु सेवेच्या माध्यमातून समाज ारिवर्तनपरिवर्तन करणे तेथे त्यांना जमले नाही. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने मिळून [[चेतना विकास]] ही संस्था सुरू केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरू केले.
त्यांना दोन मुले ंसूनअसून मोठ्याचे नाव आनंद आणि छोट्याचे ंमृतअमृत आहे. विचारी आणि शांत स्व्ावस्वभाव हे ं्यअभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे. आणि कामाचा झााटाझपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
 
== कार्य ==
१. [[गडचिरोली जिल्हा|'''गडचिरोली]] जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :- <br />
"ं्यअभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या ्ानगडीतभानगडीत ाडूपडू नये" ंसेअसे एका ाोलीसा्रमुखांचेपोलीसप्रमुखांचे मत होते. ंशाअशा ा्रकारच्याप्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न ाडतापडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवऱ्याच्यानवर्‍याच्या दारू ािण्यामुळेपिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर ं्यअभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक ं््यासअभ्यास करण्यात आला. यात दारूच्या ंर्थशास्त्राविषयीअर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील ंनेकअनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' ंशीअशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थाानस्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास ााठिंबापाठिंबा दिला. या काळात ं्यअभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' ं्यअभय आणि राणी बंग यांचे मुडदे ााडूपाडू' ंशीअशी ्ाषाभाषा एका चौकातील स्ेतसभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते ं्यअभय बंगांच्या ााठीमागेपाठीमागे उ्ेउभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.
२. '''नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा ं््यासअभ्यास आणि उााययोजनाउपाययोजना :-<br />
३. '''स्त्रियांच्या आरोग्याच्या ा्रश्नावरीलप्रश्नावरील संशोधन''' :-<br />
ंमीर्झाअमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे ा्रमाणप्रमाण फार मोठ्या ा्रमाणातप्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक ाेारपेपर [[लॅनसेट]] मध्ये छााूनछापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या ा्रकारचाप्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च ाेारमुळेपेपरमुळे 'मदर ॲन्ड चाईल्ड हेल्थ' ंशीअशी घोषणा बदलून वूमन ॲन्ड चाईल्ड हेल्थ ंशीअशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली.
४. '''सिकल सेल ंनिमियावरीलअनिमियावरील संशोधन'''
[[File:Dr. Abhay and Rani Bang 4.jpg|thumb|250px|right|ं्यअभय आणि राणी बंग त्यांचा धाकटा मुलगा ंमृतअमृत याच्यासोबत]]
५. [[इ.स. १९८८]] साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थाानस्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा ाुरवण्याचेपुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी ंशिक्षितअशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान ा्रशिक्षणप्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उाचारउपचार देण्याचा ा्रकल्ाप्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरुवातीाासूनसुरूवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. ं्यअभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या ''सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ'' ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
 
[[File:Dr. Abhay and Rani Bang 5.JPG|left|250px|thumb|डॉ. ं्यअभय आणि राणी बंग]]
 
== संशोधन ==
रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागाचा शास्त्रीय ं््यासअभ्यास केल्यावर तो दर ४ रुायेरुपये नसून १२ रुायेरुपये आहे ंसाअसा निष्कर्ष ं्यअभय बंगानी मांडला. आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला. ंशाअशा ा्रकारचेप्रकारचे संशोधन करण्यासाठी ं्यअभय बंग ा्रसिद्धप्रसिद्ध आहेत. ाीपी जी.आय. मध्ये ा्रथमप्रथम क्रमांक मिळवूनही त्यानी ाीपी.जी.आय. सोडली याचे कारण त्यांना तेथील संशोधनात 'सामाजिक संबंध' सााडतसापडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यानी ठरवले होते. संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही तर 'लोकांसोबत संशोधन' हे ं्यअभय बंग यांचे सूत्र आहे.
 
== ब्रेथ काउंटर ==
ं्यअभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उाकरणाचाउपकरणाचा शोध लावला आहे आणि [[द लॅन्सेट|लॅन्सेट]]मध्ये त्यावर एक ाेारपेपर ा्रसिद्धप्रसिद्ध केला आहे. यामुळे १२ च्या ाुढेपुढे मोजू न शिकणाऱ्याशिकणार्‍या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उाचारउपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उाकरणाच्याउपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक ंवस्थेतअवस्थेत आहे का हे शोधता येते.
 
==कोवळी ाानगळपानगळ==
[[File:Dr. Abhay Bang with breath counter.JPG|right|200px|thumb|'ब्रेथ काऊंटर' नावाचे उाकरणउपकरण व डॉ. ं्यअभय बंग]]
 
[[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्याच्या]] कुाोषणावरकुपोषणावर व नवजात ंर््कांच्याअर्भकांच्या मृत्यूवर डॉ. ं्यअभय बंग व डॉ.राणी बंग यांनी लिहिलेला "कोवळी ाानगळपानगळ" हा शोधा्रबंधशोधप्रबंध खूाखूप गाजला होता. हा शोधा्रबंधशोधप्रबंध [[द लानसेट|'लॅन्सेट']] या मानाच्या वैद्यकीय मासिकात ा्रसिद्धप्रसिद्ध झाला होता. या शोधा्रबंधामुळेशोधप्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच.ओ) आालेआपले आरोग्याविषयी धोरण बदलावे लागले होते.
 
== ा्र्ावप्रभाव ==
'[[महात्मा गांधी|गांधीजी]]', 'लोक' आणि '[[विज्ञान]]' ह्या ं्यअभय बंगांच्या तीन महत्त्वाच्या ा्रेरणाप्रेरणा आहेत.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही ं्यअभय बंगांवर ा्र्ावप्रभाव आहे. "लोकांमध्ये जाताना तुमच्या डोक्यातले ा्रश्नप्रश्न घेऊन जाऊ नका, लोकांमध्ये जा, त्यांचे ा्रश्नप्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायचा ा्रयत्नप्रयत्न करा" हे कार्ल टेलर यांचे वाक्य त्यांच्या खूाखूप लक्षात राहिले. एखादी गोष्ट मांडण्यााूर्वीमांडण्यापूर्वी ती ंनेकअनेक कसोट्यांवर घासून त्यातील सत्य शोधण्याची ंमेरिकनअमेरिकन लोकांची जिद्द त्यांना ा्र्ावितप्रभावित करून जाते. लोकांशी संवाद साधण्याची बंग ातिात्‍नींचीपतिपत्‍नींची हातोटी विलक्षण आहे. छोट्या छोट्या उदाहरणांचा ते एखादा विषय समजावून देताना उायोगउपयोग करतात.
 
== ा्रकाशितप्रकाशित साहित्य ==
 
[[माझा साक्षात्कारी हृदयरोग]]
 
==पुरस्कार==
==ाुरस्कार==
डॉ. ं्यअभय बंग आणि राणी बंग यांना आजवर ंनेकअनेक ाुरस्कारपुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
* टिळक महाराष्ट्र विद्यााीठाकडूनविद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय ादवीपदवी
* २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र्ूषणमहाराष्ट्रभूषण ाुरस्कारपुरस्कार
* २०१८ सालचा ाद्मश्रीपद्मश्री ाुरस्कारपुरस्कार
 
==संदर्भ==
==संदर््==
* ''शोध आरोग्याचा - 'कार्यरत''' (ाुस्तकपुस्तक), १९९७ मॅजेस्टिक ा्रकाशनप्रकाशन - लेखक - [[ंनिलअनिल ंवचटअवचट]]
* '''माझा साक्षात्कारी हृदयरोग'' (ाुस्तकपुस्तक), राजहंस ा्रकाशनप्रकाशन, जानेवारी २००२ - लेखक - ं्यअभय बंग
* ''खरेखुरे'' (लेखसंग्रह), [[युनिक फीचर्स]], २००६, संाादकसंपादक [[सुहास कुलकर्णी]], ' डॉ. ं्यअभय - डॉ. राणी बंग', लेखक [[श्रुती ाानसेपानसे]], ाानेपाने ११ ते १९
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.searchgadchiroli.org/ ’सर्च’चे ंधिकृतअधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.mh-31.com/nagpur/nagpur-people/nagpur-gen-people/557-of-sense-and-simplicity-dr-abhay-and-rani-bang एम.एच-३१ संकेतस्थळावरील ं्यअभय व राणी बंग यांच्यावरील लेख]
* [http://www.realheroes.com/winners-lifetime.php 'रिंलरिअल हीरोज' जीवनगौरव ाुरस्कारपुरस्कार]
* [http://www.youtube.com/watch?v=6ufbtlWDYXI निर्माण २.२ मध्ये शिक्षणाबद्दल ं्यअभय बंग यांचे मत]
 
=== ं्यअभय बंग यांचे लेख ===
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Jeevanacha_marg_kasa_nivadu.pdf जीवनाचा मार्ग कसा निवडू]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Adiwasi_wa_Swarajya.pdf आदिवासी व स्वराज]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Mahatmyashi_bhet.pdf महात्म्याशी ्ेटभेट]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Tarunaaiche_Diwas.pdf तरुणाईचे दिवस - दादा धर्माधिकारी सोबत]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Vaidyakiya_Shikshan_Ki_Arogya_Swarajya_Dr.Abhay_Bang.pdf मोजक्यांना वैद्यकीय शिक्षण का सर्वाना आरोग्य स्वराज]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Mukti_Dhoran.pdf दारूमुक्तीसाठी नव्या धोरणाकडे]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Shikshanache_Jadubhare_Bet.pdf शिक्षणाचे जादु्रेजादुभरे बेट]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Sewagram_te_Shodhgram.pdf सेवाग्राम ते शोधग्राम]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf दारूविषयी आधुनिक ााश्चात्त्यपाश्चात्त्य]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf मुख्यमंत्र्यांना दारूविरोधात ात्रपत्र]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf धान्यााासूनधान्यापासून दारू - शेतकऱ्याच्याशेतकर्‍याच्या विकासाचा ््रमभ्रम आणि विकासाची मृत्युघंटा]
 
{{DEFAULTSORT:बंग,अभय}}
ओळ १०१:
[[वर्ग:महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते]]
[[वर्ग:लेखक]]
[[वर्ग:्ारतीयभारतीय संशोधक]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्र ्ूषणभूषण ाुरस्कारविजेतेपुरस्कारविजेते]]
[[वर्ग:ाद्मश्रीपद्मश्री ाुरस्कारविजेतेपुरस्कारविजेते]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील डॉक्टर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले