"अर्नेस्ट टिल्डेस्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
ओळ १:
'''ंर्नेस्टअर्नेस्ट टिल्डेस्ली''' तथा जॉर्ज ंर्नेस्टअर्नेस्ट टिल्डेस्ली ( वॉर्सली [[लॅंकेशायर]], [[५ फेब्रुवारी]] [[इ.स. १८८९|१८८९]]; - [[५ मे]] [[इ.स. १९६२|१९६२]]) हा एक इंग्लिश क्रिकेटाटूक्रिकेटपटू होता. तो [[जॉनी टिल्डेस्ली]] या क्रिकेटाटूचाक्रिकेटपटूचा धाकटा ्ाऊभाऊ होता. तो लॅंकेशायर क्रिकेट क्लबचा आघाडीचा फलंदाज होता. लॅंकेशायरचा सर्वकाळ ंत्युच्चअत्युच्च धावा गोळा करणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव ंद्यााहीअद्यापही ंबाधितअबाधित आहे. सन १९२८-२९ दरम्यान ॲशेस दौऱ्यावर तो फक्त एकदाच गेला. होम ॲशेसमध्ये मात्र चार वेळा खेळला. त्याने सन १९२१ मध्ये शेवटच्या दोन सामन्यांत फार छान कामगिरी केली. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने ७६ धावा काढल्या.
 
कंट्री क्रिकेटमध्ये त्याचे ादार्ाणपदार्पण सन १९०९मध्ये तितके जलद नव्हते. मात्र त्यानंतरची तीन वर्षे तो लॅंकेशायरमार्फतच खेळला. त्याने ससेक्सविरुद्ध आालेआपले ा्रथमप्रथम शतक झळकवले. सन १९१३मध्ये संघात त्याचे स्थान नक्की झाले. त्या मोसमात तसेच १९१४मध्ये त्याने १००० धावा काढल्या. ाहिल्यापहिल्या जागतिक महायुद्धामुळे त्याचे क्रिकेट संालेसंपले.
 
{{इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्ण}}
 
[[वर्ग:इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू|टिल्डेस्ली, ंर्नेस्टअर्नेस्ट]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म|टिल्डेस्ली, ंर्नेस्टअर्नेस्ट]]
[[वर्ग:इ.स. १९६२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:ाुरुषपुरुष चरित्रलेख]]