"कोन्स्टान्स सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
जर्मनीतील सर्वात मोठे सरोवर असुन जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. बाडेन व्युर्टेंबर्ग राज्याच्या दक्षिणसीमेलगत स्थित आहे व राज्याचा बहुतेक पाणीपुरवठा याच सरोवरतुन होतो. हे सरोवर समुद्रसपाटिपासुन ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असुन रुंदि साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असुन युरोपातिल तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे र्‍हाइन नदीचाच एक भाग असुन हिमयुगात त्याची उत्पत्ती झालि.
 
सरोवराचे मुख्यत्वे चार मुख्य भाग आहेत अनुक्रमे.
 
*१. ओबर-से (भाषांतर- सरोवराचा वरचा भाग)
 
*२. युबरलिंगर- से
 
*३ उंटर-से (भाषांतर- सरोवराचा खालचा भाग)
 
*४ ग्नाड-से
 
 
 
'''सीमा'''
 
सरोवराच्या दक्षिणेला स्विझर्लंड असुन उत्तरेला व पश्चिमेला जर्मनी आहे व पुर्वेचा काहि भाग ऑस्ट्रियामध्ये येतो. तिन्हि देशांच्या मते तिन्हि देशांची सीमा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे.
 
'''प्रदुषण नियंत्रण '''
दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात ऑद्योगिक प्रगतिमुळे सरोवराच्या प्रदुषण पातळि मध्ये खुप वाढ झालि . १९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदुषणाने उच्च पातळि गाठलि. याच्या प्रदुषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाति ज्या एकेकाळि मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लाक्षणीयरित्या रोडावलि. तसेच या काळात जर्मनीतिल अनेक नद्यादेखील अतिप्रदुषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळि व सरोवरे शुद्धिकरणासाठि प्रयत्न सुरु करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधिल सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणार्‍या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात र्‍हाइन नदिच्या वरच्या भागातिल शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आलि. या साठि ऑस्ट्रिया, इटलि व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहोण्यावर बंदि घालण्यात आलि. सरोवराकाठिल रस्त्यांची पुनर्र्चना करण्यात आलि. सरोवरकाठाला काहि ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळिल क्षेत्रातिल शेतिवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठि येथिल सरकार येथिल शेतकर्‍याना याची नुकसान भरपाई देते.
 
परिणामी हळुहळु प्रदुषण पातळि कमी होउ लागलि अनेक माशांच्या दुर्मिळ प्रजाति पुन्हा मोठ्या संख्येने सरोवरात मिळु लागल्या. साधारणपणे १९९० नंतर प्रदुषण पातळि हि स्थिर आहे. आज हे सरोवर पुर्णतः प्रदुषणमुक्त नसले तरी पातळि प्रदुषण न जाणवण्या इतपत कमी करण्यात यश आलेले आहे. या सरोवराचे प्रदुषण मुक्तिकरण मोहिम हि आज जगातिल इतर देशातिल सरोवर व तळ्यांसाठि मापदंड ठरलि आहे.
 
 
 
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]]
 
 
[[en:Lake Constance]]
[[af:Bodenmeer]]
[[als:Bodensee]]
[[ar:بحيرة كونستانس]]
[[bs:Bodensko jezero]]
[[br:Lenn Konstanz]]
[[bg:Боденско езеро]]
[[ca:Llac de Constança]]
[[cs:Bodamské jezero]]
[[cy:Bodensee]]
[[da:Bodensøen]]
[[de:Bodensee]][[et:Bodeni järv]]
[[es:Lago de Constanza]]
[[eo:Bodenlago]]
[[fr:Lac de Constance]]
[[gl:Lago Constanza]]
[[hr:Bodensko jezero]]
[[is:Bodenvatn]]
[[it:Lago di Costanza]]
[[he:קונסטנץ (ימה)]]
[[sw:Ziwa la Konstanz]]
[[la:Lacus Bodamicus]]
[[lv:Bodenezers]]
[[lb:Bodensee]]
[[lt:Bodeno ežeras]]
[[hu:Bodeni-tó]]
[[nl:Bodenmeer]]
[[ja:ボーデン湖]]
[[no:Bodensjøen]]
[[nn:Bodensjøen]]
[[pl:Jezioro Bodeńskie]]
[[pt:Lago de Constança]]
[[ro:Lacul Constanţa]]
[[rm:Lai da Constanza]]
[[ru:Боденское озеро]]
[[sq:Bodensee]]
[[simple:Lake Constance]]
[[sk:Bodamské jazero]]
[[sl:Bodensko jezero]]
[[sr:Боденско језеро]]
[[fi:Bodenjärvi]]
[[sv:Bodensjön]]
[[tr:Konstanz Gölü]]
[[uk:Боденське озеро]]
[[ur:جھیل کونسٹانس]]
[[zh:博登湖]]