"आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो ं; थ; र
ओळ १:
आचार्य अत्रेंत्रे विकास प्रतिष्ठाना्रतिष्ठान पुरंदराुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदारिषद सासवड शाखा यांच्यातर्फे सासवड या गावी '''आचार्य अत्रेंत्रे मराठी साहित्य संमेलन''' भरते्रते. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्यांत्र्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १३ ऑगस्ट या तारखेला, किंवा तिच्या आजूबाजूच्या दिवशी हे एक किंवा दोन दिवसीय साहित्य संमेलन होते. संमेलनात इतर कार्यक्रमाबरोबर अत्र्यांच्यांत्र्यांच्या नावाने ठेवलेल्या साहित्य पुरस्कारांचेाुरस्कारांचे वितरणही होते. या संमेलनाचे प्रमुखा्रमुख संयोजक विजयराव कोलते, दशरथ यादव, रावसाहेब पवारावार हे आहेत...साहि्ित्यक पत्रकारात्रकार यादव यांच्या नियोजनाचा त्यात मोठा वाटा असतोंसतो...
 
==आत्तापर्यंतआत्ताार्यंत झालेली आचार्य अत्रेंत्रे मराठी साहित्य संमेलने==
* २१वे : १३-१४ आॅगस्ट २०१८, संमेलनाध्यक्षा डाॅ. [[अश्विनींश्विनी धोंगडे]]
* २०वे : १३-१४ ऑगस्ट २०१७; संमेलनाध्यक्ष [[प्रवीणा्रवीण दवणे]]
* १९वे : १३-१४ ऑगस्ट २०१६; संमेलनाध्यक्ष मिलिंद जोशी
* १८वे : १३-१४ ऑगस्ट २०१५या काळात; संमेलनाध्यक्ष वात्रटिकाकार [[रामदास फुटाणे]]
* १७वे : १३ ऑगस्ट २०१४ला; संमेलनाध्यक्ष : पत्रकारात्रकार मधुकर भावे्ावे
* १६वे : १३ ऑगस्ट २०१३ला; संमेलनाध्यक्ष : [[बाबा भांड्ांड]]
* १५वे : १३ ऑगस्ट २०१२ला; संमेलनाध्यक्ष डॉ. [[रावसाहेब कसबे]]
* १४वे : १३ ऑगस्ट २०११ला; संमेलनाध्यक्ष : [[राजन खान]]
ओळ २५:
 
 
पहााहा : [[आचार्य अत्रेंत्रे पुरस्काराुरस्कार]], [[पुरस्काराुरस्कार]]; [[मराठी साहित्य संमेलने]]