"अर्नेस्ट टिल्डेस्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू → वर्ग:इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू
छो ं; थ; र
ओळ १:
'''अर्नेस्टंर्नेस्ट टिल्डेस्ली''' तथा जॉर्ज अर्नेस्टंर्नेस्ट टिल्डेस्ली ( वॉर्सली [[लॅंकेशायर]], [[५ फेब्रुवारी]] [[इ.स. १८८९|१८८९]]; - [[५ मे]] [[इ.स. १९६२|१९६२]]) हा एक इंग्लिश क्रिकेटपटूक्रिकेटाटू होता. तो [[जॉनी टिल्डेस्ली]] या क्रिकेटपटूचाक्रिकेटाटूचा धाकटा भाऊ्ाऊ होता. तो लॅंकेशायर क्रिकेट क्लबचा आघाडीचा फलंदाज होता. लॅंकेशायरचा सर्वकाळ अत्युच्चंत्युच्च धावा गोळा करणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव अद्यापहींद्यााही अबाधितंबाधित आहे. सन १९२८-२९ दरम्यान ॲशेस दौऱ्यावर तो फक्त एकदाच गेला. होम ॲशेसमध्ये मात्र चार वेळा खेळला. त्याने सन १९२१ मध्ये शेवटच्या दोन सामन्यांत फार छान कामगिरी केली. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने ७६ धावा काढल्या.
 
कंट्री क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पणादार्ाण सन १९०९मध्ये तितके जलद नव्हते. मात्र त्यानंतरची तीन वर्षे तो लॅंकेशायरमार्फतच खेळला. त्याने ससेक्सविरुद्ध आपलेआाले प्रथमा्रथम शतक झळकवले. सन १९१३मध्ये संघात त्याचे स्थान नक्की झाले. त्या मोसमात तसेच १९१४मध्ये त्याने १००० धावा काढल्या. पहिल्यााहिल्या जागतिक महायुद्धामुळे त्याचे क्रिकेट संपलेसंाले.
 
{{इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्ण}}
 
[[वर्ग:इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू|टिल्डेस्ली, अर्नेस्टंर्नेस्ट]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म|टिल्डेस्ली, अर्नेस्टंर्नेस्ट]]
[[वर्ग:इ.स. १९६२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुषाुरुष चरित्रलेख]]