"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो ं; थ; र
ओळ २३:
| संकीर्ण =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबरसा्टेंबर २३]], [[इ.स. १९५०]] - हयात) हे [[मराठी]] [[डॉक्टर]] आहेत. ते [[सर्च (संस्था)|सर्च]] या संस्थेमार्फत [[गडचिरोली|गडचिरोलीतील]] ग्रामीण भागात्ागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असेंसे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच्ारतासोबतच अनेकंनेक देशांनी घेतली असूनंसून पाकिस्तानााकिस्तान, नेपाळनेााळ, बांग्लादेश व अनेकंनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूपा्रतिरूा (मॉडेल) वापरतातवाारतात. वैद्यकीय नियतकालिक ''[[द लॅन्सेट]]''मध्ये त्यांचे अनेकंनेक लेख छापूनछााून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचेंनु्वकथनाचे [[माझा साक्षात्कारी हृदयरोग]] हे पुस्तकाुस्तक प्रसिद्धा्रसिद्ध आहे.
 
== बालपणबालाण ==
अभयं्य बंग हे [[ठाकूरदास बंग|ठाकुरदास]] आणि सुमन बंग यांचे पुत्राुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले्ेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचांर्थशास्त्राचा अभ्यासं््यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभयं्य बंग हे [[वर्धा|वर्ध्याच्या]] सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या [[नयी तालीम]] या शिक्षणपद्धतीतशिक्षणाद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
 
==उच्च शिक्षण==
त्यांनी [[नागपूरनागाूर मेडिकल कॉलेज|नागपूरनागाूर मेडिकल कॉलेजमधून]] एम.बी.बी.एस.ची पदवीादवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदकेसुवर्णादके मिळाली. त्यानंतर भारतातील्ारतातील अग्रगण्यंग्रगण्य समजल्या जाणाऱ्या [[पोस्टाोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]] (पीाी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्था शोधत ते भारतभर्ारत्र फिरले परंतुारंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडलीसााडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्यांमेरिकेच्या [[जॉन्स हॉपकिन्सहॉाकिन्स विद्यापीठविद्यााीठ|जॉन्स हॉपकिन्सहॉाकिन्स विद्यापीठातूनविद्यााीठातून]] ''मास्टर्स इन पब्लिकाब्लिक हेल्थ'' ही पदवीादवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासहसुवर्णादकासह मिळवली. तेथे त्यांनी [[कार्ल अर्नेस्टंर्नेस्ट टेलर|कार्ल टेलर]] यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथमा्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असतेंसते. त्यांना अत्याधुनिकंत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पणाण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली]]सारख्या दुर्लक्षित भागाला्ागाला आपलेआाले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
 
== वैयक्तिक आयुष्य ==
डॉक्टर अभयं्य बंग आणि [[राणी बंग]] हे दोघेही नागपूरनागाूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते. त्या दोघांनी प्रेमविवाहा्रेमविवाह केला. डॉक्टर राणी बंग यांच्या घरून यास विरोध होता परंतुारंतु शेवटी त्यांना लग्नासाठी घरून परवानगीारवानगी मिळाली. डॉक्टर झाल्यावर [[वर्धा|वर्ध्याजवळच्या]] [[कान्हापूरकान्हााूर]] आणि [[महाकाळ]] या गावात त्यांनी वैद्यकीय काम सुरू केले. समाज परिवर्तनाच्याारिवर्तनाच्या चळवळीचे हत्यार म्हणून ही वैद्यकीय सेवा होती. परंतुारंतु सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तनारिवर्तन करणे तेथे त्यांना जमले नाही. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने मिळून [[चेतना विकास]] ही संस्था सुरू केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरू केले.
त्यांना दोन मुले असूनंसून मोठ्याचे नाव आनंद आणि छोट्याचे अमृतंमृत आहे. विचारी आणि शांत स्वभावस्व्ाव हे अभयं्य बंग यांचे वैशिष्ट्य आहे. आणि कामाचा झपाटाझााटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
 
== कार्य ==
१. [[गडचिरोली जिल्हा|'''गडचिरोली]] जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :- <br />
"अभयं्य बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत्ानगडीत पडूाडू नये" असेंसे एका पोलीसप्रमुखांचेाोलीसा्रमुखांचे मत होते. अशांशा प्रकारच्याा्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडतााडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवऱ्याच्या दारू पिण्यामुळेािण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभयं्य बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यासं््यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयींर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेकंनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशींशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापनस्थाान करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास पाठिंबाााठिंबा दिला. या काळात अभयं्य आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' अभयं्य आणि राणी बंग यांचे मुडदे पाडूााडू' अशींशी भाषा्ाषा एका चौकातील सभेतस्ेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभयं्य बंगांच्या पाठीमागेााठीमागे उभेउ्े राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.
२. '''नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यासं््यास आणि उपाययोजनाउााययोजना :-<br />
३. '''स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरीला्रश्नावरील संशोधन''' :-<br />
अमीर्झांमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे प्रमाणा्रमाण फार मोठ्या प्रमाणाता्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपराेार [[लॅनसेट]] मध्ये छापूनछााून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या प्रकारचाा्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च पेपरमुळेाेारमुळे 'मदर ॲन्ड चाईल्ड हेल्थ' अशींशी घोषणा बदलून वूमन ॲन्ड चाईल्ड हेल्थ अशींशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली.
४. '''सिकल सेल अनिमियावरीलंनिमियावरील संशोधन'''
[[File:Dr. Abhay and Rani Bang 4.jpg|thumb|250px|right|अभयं्य आणि राणी बंग त्यांचा धाकटा मुलगा अमृतंमृत याच्यासोबत]]
५. [[इ.स. १९८८]] साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापनस्थाान केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचेाुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षितंशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षणा्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचारउाचार देण्याचा प्रकल्पा्रकल्ा ’सर्च’ मध्ये सुरुवातीपासूनसुरुवातीाासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभयं्य बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या ''सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ'' ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
 
[[File:Dr. Abhay and Rani Bang 5.JPG|left|250px|thumb|डॉ. अभयं्य आणि राणी बंग]]
 
== संशोधन ==
रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागाचा शास्त्रीय अभ्यासं््यास केल्यावर तो दर ४ रुपयेरुाये नसून १२ रुपयेरुाये आहे असांसा निष्कर्ष अभयं्य बंगानी मांडला. आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला. अशांशा प्रकारचेा्रकारचे संशोधन करण्यासाठी अभयं्य बंग प्रसिद्धा्रसिद्ध आहेत. पीाी जी.आय. मध्ये प्रथमा्रथम क्रमांक मिळवूनही त्यानी पीाी.जी.आय. सोडली याचे कारण त्यांना तेथील संशोधनात 'सामाजिक संबंध' सापडतसााडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यानी ठरवले होते. संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही तर 'लोकांसोबत संशोधन' हे अभयं्य बंग यांचे सूत्र आहे.
 
== ब्रेथ काउंटर ==
अभयं्य बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचाउाकरणाचा शोध लावला आहे आणि [[द लॅन्सेट|लॅन्सेट]]मध्ये त्यावर एक पेपराेार प्रसिद्धा्रसिद्ध केला आहे. यामुळे १२ च्या पुढेाुढे मोजू न शिकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचारउाचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्याउाकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेतंवस्थेत आहे का हे शोधता येते.
 
==कोवळी पानगळाानगळ==
[[File:Dr. Abhay Bang with breath counter.JPG|right|200px|thumb|'ब्रेथ काऊंटर' नावाचे उपकरणउाकरण व डॉ. अभयं्य बंग]]
 
[[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्याच्या]] कुपोषणावरकुाोषणावर व नवजात अर्भकांच्यांर््कांच्या मृत्यूवर डॉ. अभयं्य बंग व डॉ.राणी बंग यांनी लिहिलेला "कोवळी पानगळाानगळ" हा शोधप्रबंधशोधा्रबंध खूपखूा गाजला होता. हा शोधप्रबंधशोधा्रबंध [[द लानसेट|'लॅन्सेट']] या मानाच्या वैद्यकीय मासिकात प्रसिद्धा्रसिद्ध झाला होता. या शोधप्रबंधामुळेशोधा्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच.ओ) आपलेआाले आरोग्याविषयी धोरण बदलावे लागले होते.
 
== प्रभावा्र्ाव ==
'[[महात्मा गांधी|गांधीजी]]', 'लोक' आणि '[[विज्ञान]]' ह्या अभयं्य बंगांच्या तीन महत्त्वाच्या प्रेरणाा्रेरणा आहेत.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभयं्य बंगांवर प्रभावा्र्ाव आहे. "लोकांमध्ये जाताना तुमच्या डोक्यातले प्रश्ना्रश्न घेऊन जाऊ नका, लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्ना्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायचा प्रयत्ना्रयत्न करा" हे कार्ल टेलर यांचे वाक्य त्यांच्या खूपखूा लक्षात राहिले. एखादी गोष्ट मांडण्यापूर्वीमांडण्यााूर्वी ती अनेकंनेक कसोट्यांवर घासून त्यातील सत्य शोधण्याची अमेरिकनंमेरिकन लोकांची जिद्द त्यांना प्रभाविता्र्ावित करून जाते. लोकांशी संवाद साधण्याची बंग पतिपत्‍नींचीातिात्‍नींची हातोटी विलक्षण आहे. छोट्या छोट्या उदाहरणांचा ते एखादा विषय समजावून देताना उपयोगउायोग करतात.
 
== प्रकाशिता्रकाशित साहित्य ==
 
[[माझा साक्षात्कारी हृदयरोग]]
 
==ाुरस्कार==
==पुरस्कार==
डॉ. अभयं्य बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेकंनेक पुरस्काराुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडूनविद्यााीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवीादवी
* २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषणमहाराष्ट्र्ूषण पुरस्काराुरस्कार
* २०१८ सालचा पद्मश्रीाद्मश्री पुरस्काराुरस्कार
 
==संदर््==
==संदर्भ==
* ''शोध आरोग्याचा - 'कार्यरत''' (पुस्तकाुस्तक), १९९७ मॅजेस्टिक प्रकाशना्रकाशन - लेखक - [[अनिलंनिल अवचटंवचट]]
* '''माझा साक्षात्कारी हृदयरोग'' (पुस्तकाुस्तक), राजहंस प्रकाशना्रकाशन, जानेवारी २००२ - लेखक - अभयं्य बंग
* ''खरेखुरे'' (लेखसंग्रह), [[युनिक फीचर्स]], २००६, संपादकसंाादक [[सुहास कुलकर्णी]], ' डॉ. अभयं्य - डॉ. राणी बंग', लेखक [[श्रुती पानसेाानसे]], पानेााने ११ ते १९
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.searchgadchiroli.org/ ’सर्च’चे अधिकृतंधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.mh-31.com/nagpur/nagpur-people/nagpur-gen-people/557-of-sense-and-simplicity-dr-abhay-and-rani-bang एम.एच-३१ संकेतस्थळावरील अभयं्य व राणी बंग यांच्यावरील लेख]
* [http://www.realheroes.com/winners-lifetime.php 'रिअलरिंल हीरोज' जीवनगौरव पुरस्काराुरस्कार]
* [http://www.youtube.com/watch?v=6ufbtlWDYXI निर्माण २.२ मध्ये शिक्षणाबद्दल अभयं्य बंग यांचे मत]
 
=== अभयं्य बंग यांचे लेख ===
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Jeevanacha_marg_kasa_nivadu.pdf जीवनाचा मार्ग कसा निवडू]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Adiwasi_wa_Swarajya.pdf आदिवासी व स्वराज]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Mahatmyashi_bhet.pdf महात्म्याशी भेट्ेट]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Tarunaaiche_Diwas.pdf तरुणाईचे दिवस - दादा धर्माधिकारी सोबत]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Vaidyakiya_Shikshan_Ki_Arogya_Swarajya_Dr.Abhay_Bang.pdf मोजक्यांना वैद्यकीय शिक्षण का सर्वाना आरोग्य स्वराज]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Mukti_Dhoran.pdf दारूमुक्तीसाठी नव्या धोरणाकडे]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Shikshanache_Jadubhare_Bet.pdf शिक्षणाचे जादुभरेजादु्रे बेट]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Sewagram_te_Shodhgram.pdf सेवाग्राम ते शोधग्राम]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf दारूविषयी आधुनिक पाश्चात्त्यााश्चात्त्य]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf मुख्यमंत्र्यांना दारूविरोधात पत्रात्र]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf धान्यापासूनधान्यााासून दारू - शेतकऱ्याच्या विकासाचा भ्रम््रम आणि विकासाची मृत्युघंटा]
 
{{DEFAULTSORT:बंग,अभय}}
ओळ १०१:
[[वर्ग:महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते]]
[[वर्ग:लेखक]]
[[वर्ग:भारतीय्ारतीय संशोधक]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्र भूषण्ूषण पुरस्कारविजेतेाुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मश्रीाद्मश्री पुरस्कारविजेतेाुरस्कारविजेते]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील डॉक्टर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले