"अब्दुल करीम खाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो ं; थ; र
ओळ ४०:
}}
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश|last=|first=|publisher=साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=|pages=}}</ref>'''{{लेखनाव}}''' (उर्दू : استاد عبدلکریم خان) ([[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १८७२]] - [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९३७]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]] होते. त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] प्रवर्तका्रवर्तक समजले जाते.
 
==ाूर्वायुष्य==
==पूर्वायुष्य==
अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांचा जन्म [[उत्तर प्रदेशा्रदेश]] राज्यात [[मुझफ्फरनगर]]जवळच्या कैराना येथील संगीत घराण्यात झाला. त्यांचे वडील [[काले खान]] हे [[गुलाम अलींचेंलींचे]] नातू होत. अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांनी आपलेआाले काका अब्दुल्लांब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका [[नन्हे खान]] यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभलेला्ले. गायनाबरोबरच त्यांनी [[सारंगी]], [[सतार]], [[वीणा]] व [[तबला]] वादनात नैपुण्यनैाुण्य प्राप्ता्राा्त केले.
 
==सांगीतिक कारकीर्द==
सुरुवातीच्या काळात अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेब आपलेआाले बंधू [[अब्दुलंब्दुल हक]] यांचेबरोबर गात असतंसत. [[बडोदा]] संस्थानाचे राजे या बंधूंच्या गायकीवर खुश झाले व त्यांनी दोन्ही बंधूंची दरबारात गायक म्हणून नियुक्ती केली.
 
अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांना [[म्हैसूर]] राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ [[कर्नाटकी संगीत|कर्नाटकी संगीतातील]] अनेकंनेक सुप्रसिद्धसुा्रसिद्ध गायक प्रभृतींशीा्र्ृतींशी(??) पडलीाडली. त्यांच्या गायनाचा प्रभावा्र्ाव अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांच्या गायकीवरही पडलााडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यासं््यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेकंनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असतंसत. ते फक्त उत्तर भारतातच्ारतातच नव्हे तर दक्षिण भारतातही्ारतातही आपल्याआाल्या गाण्यासाठी लोकप्रियलोका्रिय होते. दक्षिण भारतात्ारतात त्यांना अनेकंनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी [[त्यागराज]] यांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. अनेकदांनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत असतंसत. खॉं साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अतिशयंतिशय साधे होते. म्हैसूर राजदरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत असतंसत. त्यांना तिथे 'संगीत रत्‍न' उपाधीउााधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते [[धारवाड]]ला आपल्याआाल्या भावाकडे्ावाकडे मुक्काम करत असतंसत. तिथेच त्यांनी आपलेआाले ख्यातनाम शिष्य [[सवाई गंधर्व]] यांना गाणे शिकविले. इ.स. १९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री [[केसरबाई केरकर]] यांनाही गाणे शिकविले. पुढेाुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूपखूा नाव कमावले.
 
इ.स. १९१३ मध्ये अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांनी [[पुणेाुणे]] येथे आर्य संगीत विद्यालयाची स्थापनास्थााना केली. येथे ते भविष्यातील्विष्यातील गायक तयार करू लागले. अनेकंनेक गरीब पणाण हुशार विद्यार्थ्यांनाही त्यांनी गाणे शिकविले, तसेच आपल्याबरोबरआाल्याबरोबर संगीत दौऱ्यांतही ते त्यांना साथीला घेऊन जात असतंसत. त्यांनी त्यांना वेगवेगळी वाद्ये वाजविण्यास प्रोत्साहना्रोत्साहन दिले व वादन कलेत निपुणहीनिाुणही केले. अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांना वाद्यांविषयीही कमालीचा जिव्हाळा होता. ते वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईताटाईत होते. त्यांच्याजवळ वाद्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री सदैव असेंसे. मिरज येथील नामवंत सतार व [[तानपुरातानाुरा]] बनविणारे कारागीर देखील त्यांचा सल्ला शिरोधार्थ मानत व अनेकदांनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत असतंसत.
[[Image:UstadKarimKhan1.jpg|thumb|right|250px]]
 
आर्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा इ.स. १९१७ मध्ये [[मुंबई]] येथे सुरू झाली. परंतुारंतु ती दोन - तीन वर्षांपलीकडेवर्षांालीकडे जास्त टिकली नाही. नंतर ते [[मिरज]] येथे स्थायिक झाले व इ.स. १९३७ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंतहोईार्यंत त्याच गावी राहिले.
 
त्यांच्या 'जमुना के तीर', 'गोपालागोााला करुणा क्यूं नही आवे', 'पियाािया के मिलन की आस', 'नैना रसीले', 'पियाािया बीन नही आवत चैन' यांसारख्या अजरामरंजरामर ध्वनिमुद्रणांनी आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत.
 
दर वर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थस्मृतिा्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात [[मिरज]] येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो. भारतातील्ारतातील नामी कलावंत तेव्हा येऊन आपलीआाली कला सादर करतात व उस्तादांच्या प्रतीा्रती आपलाआाला आदर व्यक्त करतात.
 
==शिष्य==
अब्दुलंब्दुल करीम खॉं साहेबांच्या शिष्यांत [[सवाई गंधर्व]], [[सुरेशबाबू माने]], [[बाळकृष्णबुवा कपिलेश्वरीकािलेश्वरी]], [[दशरथबुवा मुळे]], [[रोशन आरा बेगम (गायिका)|रोशन आरा बेगम]], [[हिराबाई बडोदेकर]] इत्यादी प्रतिभावंता्रति्ावंत गायकांचा समावेश होतो.
 
==संदर््==
==संदर्भ==
* ''Great Masters of Hindustani Music'', by Susheela Misra, Hem Publishers, 1981. ''page 78''.
 
ओळ ७५:
{{DEFAULTSORT:खॉं,अब्दुल करीम}}
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:भारतीय्ारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३७ मधील मृत्यू]]