"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो ं; थ; र
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
 
'''अघाडांघाडा''' किंवा आघाडा हा भारतीय्ारतीय भाषांमधून्ाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांगंाांग, आंधीझाडा, ऊंगा, औंगा, चिचडी, चिचरा, चिरचिरा, लटजीरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, वगैरे. अपामार्गंाामार्ग हे नाव हिंदीत जास्त वापरातवाारात आहे.{{संदर्भ हवा}}
 
* [[संस्कृत]]-अपामार्गंाामार्ग
* [[हिंदी भाषा्ाषा]]-अपामार्गंाामार्ग, चिरचिटा, चिरचिरा, लटजीरा, ऊंगा, औंगा, लटजीरा
* [[बंगाली]]-अपांगंाांग
* [[गुजराती]]-अघेडोंघेडो
* [[मल्याळम]]-कडालाडी
* [[तमिळ]]-नायरु
* [[तेलुगू]]-उत्तरेनिवि दुच्चीणिके
* [[इंग्लिश भाषा्ाषा]]-Rough Chaff Tree
* [[लॅटिन]]-Achyranthis Aspera (अचिरॅन्थिसंचिरॅन्थिस ॲस्पराॲस्ारा)
 
===वर्णन===
आघाडा ही वनस्पतीवनस्ाती पावसाळ्याताावसाळ्यात उगवते आणि अगदींगदी रस्त्याच्या कडेला सहजपणेसहजाणे उपलब्धउालब्ध होते. हे झुडूपझुडूा एक ते तीन फूट उंचीपर्यंतउंचीार्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असूनंसून, त्याला थोड्या परंतुारंतु लहान फांद्या फुटतात. पानेााने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊणााऊण इंच रुंद असतातंसतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळाुष्कळ फुले येतात. फुलाचा दांडा सुरुवातीला आखूड असतोंसतो; परंतुारंतु तो वीस इंचांपर्यंतइंचांार्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळेंसल्यामुळे ते जनावरांच्या अंगालांंगाला चिकटतात व दूरवर पसरतातासरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ह्या वनस्पतीचावनस्ातीचा प्रसारा्रसार होतो.
 
आघाड्यात पांढरााांढरा, लाल व पाणअघाडाााणंघाडा असेंसे तीन प्रकारा्रकार आहेत. या वनस्पतीच्यावनस्ातीच्या पानांचााानांचा [[मंगळागौर|मंगळागौरीच्या]] पूजेतीलाूजेतील पत्रींमध्येात्रींमध्ये समावेश असतोंसतो. एकेकाळी पुण्यासारख्यााुण्यासारख्या शहरांत श्रावण महिन्यात रस्त्यावरून आघाडा, पत्रीात्री, फुले अशांशा आरोळ्या देत आदिवासी विक्रेत्या स्त्रिया हिंडत असतंसत.{{संदर्भ हवा}}
 
===उत्ात्तिस्थान===
===उत्पत्तिस्थान===
[[भारत्ारत|भारतात्ारतात]] सर्वत्र
 
==आघाड्याचे औषधी उपयोगउायोग==
 
'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या [[दांत]] घासण्यासाठी म्हणून उपयोगीउायोगी पडताताडतात. नरक चतुर्दशीच्य दिवशी आघाड्याचे पानाान मस्तकाभोवतीमस्तका्ोवती फिरवून मग अभ्यंगस्नानं््यंगस्नान करतात.
 
'''आयुर्वेदानुसार''' - [[दांतदुखी]], मस्तकरोग, [[कफ]], रातांधळेपणारातांधळेाणा, [[कावीळ]], पोटदुखीाोटदुखी, [[खोकला]], इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतीलंसतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचााानांचा रस दातांना चोळतात. <br />
पोटदुखीवराोटदुखीवर आघाड्याची चार-पाचााच पानेााने चावून खातात किंवा पानांचााानांचा रस काढून पिताताितात.. पित्ताित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत्िजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्ताित्त बाहेर पडतेाडते किंवा शमते. त्यानंतर तूपभाततूा्ात खाणे श्रेयस्कर असतेंसते. <br />
खोकला व कफ खूपखूा झाला असेलंसेल, कफ बाहेर पडताडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेलंसेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटूनउाटून ती जाळून त्याची केलेली थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळाातळ होऊन तो बाहेर पडतोाडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभागसम्ाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे तापताा आला असेलंसेल तर आघाड्याच्या पंचांगाचाांचांगाचा काढा मधातून देतात. <br />
सर्दीमुळे खोकला, पडसेाडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यासंसल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पालाााला व जाईचा पालाााला समभागसम्ाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्यांर्ध्या प्रमाणाता्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते.{{संदर्भ हवा}}
 
'''आघाड्यापासूनआघाड्यााासून बनणारी औषधे ''' - अपामार्गक्षारंाामार्गक्षार : आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळतात. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्यात घालतात. त्यात त्या राखेच्या चौपटचौाट पाणीााणी घालून चांगले कालवतात. ते पाणीााणी न हलवता तसेच ठेवून देऊन, दहा ते बारा तासांनंतर त्यातले वरचे स्वच्छ पाणीााणी काढतात. मग ते गाळून लोखंडाच्या कढईत तापवतातताावतात. पाणीााणी आटल्यावर कढईच्या तळाशी जो पांढरााांढरा क्षार राहतो तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’‘ंाामार्गक्षार’ म्हणतात. हा अपामार्गक्षारंाामार्गक्षार कपडेकाडे स्वच्छ करण्यासाठी, आवाज येत असल्यासंसल्यास उपयोगीउायोगी पडतोाडतो.
 
आघाड्याच्या तुऱ्यांपासूनतुऱ्यांाासून वा मुळ्यांपासूनमुळ्यांाासून डोळे येणे आदींवर उपयोगीउायोगी पडणारीाडणारी अन्यंन्य औषधे बनतात.{{संदर्भ हवा}}
 
* फलत्रिकादी काढा
 
==मूत्रविकार==
मानवी शरीरातील मूत्रवाहिनी, मूत्रपिंडमूत्रािंड यामध्ये बारीक काटे असणारेंसणारे मुतखडे- युरिनरी स्टोन निर्माण होतात, त्यामुळे संबंधित रुग्णास पाठीतााठीत व कंबरेच्या भागात्ागात विलक्षण वेदना होतात. अशांशा वेळेस आघाड्याच्या पानांचााानांचा रस प्राशना्राशन केल्यास एक-दोन दिवसांत मुतखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडताताडतात आणि रुग्णाला बरे वाटते.{{संदर्भ हवा}}
 
==हे सुद्धा पहााहा==
* [[विकिपीडियाविकिाीडिया:वनस्पतीवनस्ाती/यादी]]
===संदर्भसंदर््===
* वनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्यायमहोााध्याय [[शंकर दाजीशास्त्री पदेादे]]
 
[[वर्ग:औषधी वनस्पतीवनस्ाती]]
[[वर्ग:पवित्रावित्र वनस्पतीवनस्ाती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अघाडा" पासून हुडकले