"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: बांगलादेश विजय दिन बांगलादेश या दिवशी पाकिस्तान पासून स्वतं...)
 
अशा रीतीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य [[हवाईदल]] हा नावलौकीक स्थापन केला व युद्ध थांबले.
 
या युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधींगांधी]] यांनी [[युरोप]] चा दौरा केला व [[ब्रिटन]] व [[फ्रांस]] यांच्या सहीत जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी [[रशिया]] बरोबर करार करून दडपण आणून [[चीन]] लाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.
पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार केले होते. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.