"महादेव मंदिर (पाटणा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२); शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली (अधिक माहिती)
अनावश्यक पाल्हाळ युक्त लिखाण हटवले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बदल}}
[[चित्र:हेमाडपंती महादेव मंदिर.jpg|right|thumb|350px]]
पाटणा गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर [[इ.स.चे १२ वे शतक|१२ व्या शतकातील]] आहे असे इथले लोक सांगतात.{{संदर्भ हवा}} हे [[मंदिर]] [[पाटणादेवी]] परिसरात आहे तसेच ते सुस्थितीत आहे. मात्र या मंदिराकडे शासनाचे लक्ष दिसत नाही.
 
धुळ्यापासून ७०-७५ किमी अंतरावर, तसेच वेरूळ लेण्यांपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या पाटणा, (ता.-चाळीसगाव, जि.-जळगाव, महाराष्ट्र) गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर ११ किंवा १२ व्या शतकातील आहे असे इथलेमानले लोक सांगतात(नक्की माहीत नाही)जाते.{{संदर्भ हे मंदिर पाटणादेवी परिसरात आहे तसेच ते खुप सुस्थितीतही आहे. मात्र या मंदिराकडे शासनाचे लक्ष दिसत नाही.हवा}}
:समासांतर ओळ
एक उपेक्षित प्राचीन मंदिर 🚩🚩
 
चाळीसगावपासून पश्चिमेला २० किमी अंतरावर असलेले पाटणादेवी मंदिर हे एक जागृत चंडिका देवीचे शक्तिपीठ मानले जाते. आज ह्या संपूर्ण परिसराला शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने परिसर हिरवागार दिसतो.{{संदर्भ त्यातही पावसाळ्यात जास्तच विलोभनीय.हवा}}
धुळ्यापासून ७०-७५ किमी अंतरावर, तसेच वेरूळ लेण्यांपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या पाटणा (ता.-चाळीसगाव, जि.-जळगाव, महाराष्ट्र) गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर ११ किंवा १२ व्या शतकातील आहे असे इथले लोक सांगतात(नक्की माहीत नाही). हे मंदिर पाटणादेवी परिसरात आहे तसेच ते खुप सुस्थितीतही आहे. मात्र या मंदिराकडे शासनाचे लक्ष दिसत नाही.
 
पाटणा गाव ओलांडल्यावर वनविभागाचे गेट ओलांडल्या नंतर साधारण २ किमी अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख "प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिरा"चा एक बोर्ड दिसतो. सहसा सगळ्याच भाविकांचा ओढा फक्त पाटणादेवी मंदिरकडेच असतो. त्यामुळे बोर्डाकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे लागते. या मंदिराची भव्यता खूपच नजरेत भरण्यासारखी आहे. मंदिर परिसरात जवळजवळ ५-६ अशीच मंदिरे असावीत असे वाटते, कारण आता फक्त त्या ठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात. त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्त्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो. यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते.{{संदर्भ हवा}}
चाळीसगावपासून पश्चिमेला २० किमी अंतरावर असलेले पाटणादेवी मंदिर हे एक जागृत चंडिका देवीचे शक्तिपीठ मानले जाते. आज ह्या संपूर्ण परिसराला शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने परिसर हिरवागार दिसतो. त्यातही पावसाळ्यात जास्तच विलोभनीय.
 
सदर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुना आहे. या शैलीत दोन दगडांना जोडताना कोणतेही जोडमिश्रण न वापरता प्रत्येक दगडांच्या स्तंभात खाचा तयार केल्या जातात. जेणेकरून ह्या खाचांमधे मोठमोठे दगडी स्तंभ ही लीलया अडकतात. या मंदिराचे निर्माण कार्य एका भव्य अशा १० फूट उंचीच्या ओट्यावर झालेले प्रथमदर्शनी वाटते. त्याची लांबीच जवळपास १०० फुटांपर्यंत आहे. नंदीगृह , सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन जवळपास दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात. छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहेआहेत. मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे. इतर २४ लहान खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसतेआहे. प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे. खांबांवरील तुळया, त्यांचे जोतरे, त्यावर रचलेले आयताकृती दगड, सगळं कसं अगदी जुळवून आणलंय. अतिशय कसलेल्या मुरब्बी कारागिरांच्या हातून या कलाकृतीचे निर्माण झाले आहे असेच वाटते. कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून २५ फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगल्भ तंत्रज्ञानामुळे मन अचंबित होते.
पाटणा गाव ओलांडल्यावर वनविभागाचे गेट ओलांडल्या नंतर साधारण २ किमी अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख "प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिरा"चा एक बोर्ड दिसतो. सहसा सगळ्याच भाविकांचा ओढा फक्त पाटणादेवी मंदिरकडेच असतो. त्यामुळे बोर्डाकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे लागते. या मंदिराची भव्यता खूपच नजरेत भरण्यासारखी आहे. मंदिर परिसरात जवळजवळ ५-६ अशीच मंदिरे असावीत असे वाटते कारण आता फक्त त्या ठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात. त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्त्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो. यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते.
 
प्रवेशद्वारावरच श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तसेच चौकटीवर यक्ष,गंधर्व, किन्नर हे गायन, वादन व नृत्य करत असलेल्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो. परंतु काही ठिकाणी कडेकडेला त्याचे पापुद्रे काळाने काढले आहेत.
सदर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुना आहे.या शैलीत दोन दगडांना जोडताना कोणतेही जोडमिश्रण न वापरता प्रत्येक दगडांच्या स्तंभात खाचा तयार केल्या जातात.जेणेकरून ह्या खाचांमधे मोठमोठे दगडी स्तंभ ही लीलया अडकतात. या मंदिराचे निर्माण कार्य एका भव्य अशा १० फूट उंचीच्या ओट्यावर झालेले प्रथमदर्शनी वाटते. त्याची लांबीच जवळपास १०० फुटांपर्यंत आहे. नंदीगृह , सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन जवळपास दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात. छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहे. मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे. इतर २४ लहान खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसते. प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे. खांबांवरील तुळया, त्यांचे जोतरे, त्यावर रचलेले आयताकृती दगड, सगळं कसं अगदी जुळवून आणलंय. अतिशय कसलेल्या मुरब्बी कारागिरांच्या हातून या कलाकृतीचे निर्माण झाले आहे असेच वाटते. कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून २५ फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगल्भ तंत्रज्ञानामुळे मन अचंबित होते.
 
बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना एका सरळ रेषेत न उभारता अशा पद्धतीने काळजीपूर्वक उभारला आहे की प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे. स्तंभांवरील कोरीवकाम अप्रतिम असून अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत. काहींचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही.
प्रवेशद्वारावरच श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तसेच चौकटीवर यक्ष,गंधर्व, किन्नर हे गायन, वादन व नृत्य करत असलेल्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
 
संपूर्ण मंदिरांच्या बाहेरील बाजूने कोरलेल्या मुर्त्यांनी सजवले आहे. या मुर्त्यांमधे अनेक मुद्राभाव असलेली शिवाची, गणेशाची शिल्पे आहेत. तसेच येथे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची एक छोटीशी परंतु हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते.
तसेच गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो. त्यावरील कोरलेली वळणदार अक्षरं व एकसंधता पाहून कलाकारांप्रती आपसूकच खूप आदर वाटतो. एवढी वळणदार अक्षरं आणि तीसुद्धा दगडात बिनचूक कोरलेली. लहानपणी आपण वापरलेल्या अक्षरं वळणदार येण्यासाठी अक्षरे गिरवण्याची पाटिसारखीच जणू. परंतु काही ठिकाणी कडेकडेला त्याचे पापुद्रे काळाने काढले आहेत. गर्भगृहाच्या मधोमध असलेली शिवपिंड मन प्रसन्न करते. आत बराच अंधार असल्याने जास्त काही दिसत नाही.
 
बाहेरील खांबाच्या खालच्या पट्टीवर हत्तीशिल्पे दिसून येतात. पण दुर्दैवाने त्यातील एकही हत्ती आज पूर्णपणे शिल्लक नाही. जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे. एकेठिकाणी कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती दिसते. जणूकाहीत्यात तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे. पायाखाली एका दैत्याला दाबले आहे, .तर मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे. शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे. कदाचित ह्यावरूनच चंडिका देवीचे मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली असावी. हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते. ही सगळी शिल्प आज बरीच झिजलेली आहेत तरीपण त्यांचे सौंदर्य कमी होत नाही.
बाहेरून प्रदक्षिणा घालताना मंदिराची भव्यता आणखीनच नजरेत भरते. मंदिराची भौमितिक संरचना वाखाणण्याजोगी आहे. बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना एका सरळ रेषेत न उभारता अशा पद्धतीने काळजीपूर्वक उभारला आहे की प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे (समजा कालांतराने एखादा खांब ढासळला तर तितकीच जागा रिक्त होईल. पण मूळ वास्तूला कुठलीही हानी पोहचणार नाही.) स्तंभांवरील कोरीवकाम अप्रतिम असून उठावदार शैलीतील मूर्तिकाम नजर खिळवून ठेवते. या उठावदार शैलीतील शिल्पांवर शेकडो वर्षाचा ऊन वारा पाऊस याचा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत. काहींचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही. नैसर्गिक झीज ही कालापरत्वे होतच राहणार, पण काही मुर्ख हौशेनौशे पर्यटक असतात,ते आपले नावं त्या शिल्पांवर लिहितात, जणुकाही त्यांच्या बेअकली, बीनासंस्कारी बापानंच ते घडंवलंय. अशा नतद्रष्ट लोकांपासून हे मंदिर वाचवून भावी पिढीला दाखवण्यासाठी आपल्या समृद्ध भूतकाळाचा वारसा जिवंत ठेवला पाहिजे.
 
ही प्राचीन वास्तू सन १९५८ च्या अधिनियम २४ नुसार पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे.{{संदर्भ परंतु वास्तू संरक्षण करण्यासाठी आणखी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत,तसेच परीसरातील इतर भग्न अवशेषांचा ही परीपूर्ण अभ्यास झाला पाहिजे. हवा}}
मंदिरावरील शिल्प कला ही मंत्रमुग्ध करणारी आहे. संपूर्ण मंदिरांच्या बाहेरील बाजूने कोरलेल्या मुर्त्यांनी सजवले आहे. या मुर्त्यांमधे अनेक मुद्राभाव असलेली शिवाची, गणेशाची शिल्पे डोळ्यांचं पारणे फेडतात. अशी कितीतरी शिवशिल्प मन मोहून टाकतात. त्याहूनही आश्चर्य म्हणजे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची(जी १०व्या शतकातील आहे) एक छोटीशी परंतु हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते. ही प्रतिमा बाहुबली गोमटेश्वराचीच का? या विषयी निश्चित माहिती नसली तरी तेथील मूर्तीशी तिचे कमालीचे साधर्म्य वाटते. यावरून एक निष्कर्ष काढता येतो की या कारागिरांना गोमटेश्वराची माहिती असावी किंवा तेथील निर्माणकार्यात यांचाही सहभाग असावा. त्या काळातील दळणवळण इतके प्रगत नसतांना असे साम्य पाहून मन नक्कीच थक्क होते.
 
बाहेरील खांबाच्या खालच्या पट्टीवर हत्तीशिल्पे दिसून येतात. पण दुर्दैवाने त्यातील एकही हत्ती आज पूर्णपणे शिल्लक नाही. जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे. एकेठिकाणी कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती दिसते. जणूकाही तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे. पायाखाली एका दैत्याला दाबले आहे .तर मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे. शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे. कदाचित ह्यावरूनच चंडिका देवीचे मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली असावी. हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते. ही सगळी शिल्प आज बरीच झिजलेली आहेत तरीपण त्यांचे सौंदर्य कमी होत नाही.
 
मंदिर निर्माण शास्त्राचा किती उत्तम पद्धतीने अभ्यास केलेला असेल ह्या कलाकारांनी असे प्रत्येक शिल्प पाहताना वाटत राहते.
 
ही प्राचीन वास्तू सन १९५८ च्या अधिनियम २४ नुसार पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे. परंतु वास्तू संरक्षण करण्यासाठी आणखी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत,तसेच परीसरातील इतर भग्न अवशेषांचा ही परीपूर्ण अभ्यास झाला पाहिजे.
 
परंतु मला असे वाटते की आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपवून भावी पिढीच्या हाती देता आला पाहिजे. आणि ही जपवणूक आपल्याच हाती आहे, नाही का? की प्रत्येक वेळी कायद्याचाच बडगा उगारला पाहिजे? एक पर्यटक म्हणून आपली कर्तव्ये जर आपण योग्य रीतीने पार पाडली तर अशक्य काहीच नाही.
 
==चित्रदालन==