"यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो शुद्धलेखन — उकार (अधिक माहिती)
ओळ ९:
असे सांगून यमराज अदृश्य झाले.
 
अशी अनेक वर्ष उलटून गेली आणि अमृतने यमाच्या वचनाची खात्री पटल्याने सर्व देव साधना सोडून दिली आणि तो विलासी जीवन जगू लागला. त्याला आता मृत्यूची चिंता नव्हती. हळूहळू अमृतचे केस पांढरे होऊ लागले. काही वर्षांनी त्याचे सर्व दात तुटले, त्यानंतर त्याची दृष्टीही कमी झाली. तरीही त्याला कोणत्याही प्रकारे यमराजाचे संदेश अथवा चिन्ह मिळाले नाही. अशीच आणखी काही वर्षे गेली आणि आता तो अंथरुणावरुनअंथरुणावरून उठूही शकत नव्हता, त्याचे शरीर [[अर्धांगवायू]]च्या अवस्थेत पोहोचले होते. पण त्याने मनातल्या मनात यमाचे आभार मानले की मृत्यूचे कोणतेही चिन्ह पाठवले नाही.
पन एके दिवशी तो चकित झाला, जेव्हा त्याने आपल्या जवळयमदूत आलेले पाहिले.यमदूतांनी त्याला यमराजाकडे नेले. तेव्हा अमृतने यमराजाला सांगितले की, तू मला मृत्यूपूर्वी कोणतीही चिन्हे अथवा संदेश दिले नाहीत. तेव्हा यमराजाने त्याला सांगितले की- मी तुला चार प्रमुख संदेश पाठवले होते, पण तुझ्या वासना आणि विलासी जीवनशैलीने तुला आंधळे केले होते, त्यामुले तुला ते दिसले नाहीत.
आता हे संदेश लक्षपूर्वक ऐक.
"https://mr.wikipedia.org/wiki/यम" पासून हुडकले