"क्लॉडिअस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो robot Adding: ar:كلوديوس
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''तिबेरियस क्लॉडियस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस''' ([[ऑगस्ट १]], [[ख्रि.पू. १०]] - [[ऑक्टोबर १३]], [[इ.स. ५४]]) हा [[जुलियो-क्लॉडियन वंश|जुलियो-क्लॉडियन वंशाचा]] चौथा रोमन सम्राट होता. त्याचे राज्यारोहणापूर्वीचे नाव ''तिबेरियस क्लॉडियस द्रुसस निरो जर्मेनिकस'' असे होते.
 
त्याचा जन्म [[गॉल]]मधील [[लग्डनम]] (हल्लीच्या [[फ्रांस]]मधील [[ल्योन]] शहर) येथे झाला. लहानपणापासून विकलांग असलेला क्लॉडियस सम्राट होण्याची शक्यता कमीच होती.
 
==अनपेक्षित सम्राट==
[[जानेवारी २४]], [[इ.स. ४१]]ला तत्कालीन रोमन सम्राट [[कालिगुला]]ला त्याच्या [[प्रेटोरियन रक्षक|प्रेटोरियन रक्षकांनी]] ठार केले. याचवेळी त्यांनी अनेक सरदार व कालिगुलाच्या बायका-मुलांचीही हत्या केली. क्लॉडियस तेथुन पळाला व एका महालात लपून बसला. वदंतेनुसार, काही प्रेटोरियन सैनिक तेथे आले व त्यांना क्लॉडियस सापडला. त्यातील एकाने क्लॉडियसच आमचा सरदार आहे असे जाहीर केले. यानंतरच्या [[रोमन सेनेट]]च्या सभेत क्लॉडियसला सम्राट घोषित केला गेला. काही इतिहासकारांच्या मते हे सगळे क्लॉडियसने रचलेले कारस्थान होते.
 
==मृत्यू==
क्लॉडियसचा मृत्यु विषप्रयोगाने झाला हे निश्चित परंतु कोणी व का हे कृत्य केले याबद्दल मतभेद आहेत. ऑक्टोबर १३, इ.स. ५४ रोजी क्लॉडियस मृत्यु पावला.
 
 
[[वर्ग:रोमन सम्राट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/क्लॉडिअस" पासून हुडकले