"चार्ल्स ऑगस्टिन दि कुलोंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
{{विकिडेटा माहितीचौकट}}
 
'''चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलोंब''' ( १४ जून १७३६ - २३ ऑगस्ट १८०६) <ref>[http://www.dictionary.com/browse/coulomb "Coulomb"]. ''[[Random House Webster's Unabridged Dictionary]]''.</ref> हे फ्रेंच अधिकारी, अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. इलेक्ट्रोस्टॅटिक शक्तीचे वर्णन व आकर्षण आणि अपकर्षणाच्या नियमाचा शोधकर्ता म्हणून हे ओळखले जातात ([[कूलोंबचा नियम]]). घर्षणावरही त्यांनी महत्त्वाचे काम केले.