"समीक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो माहिती जोड, प्रमाणलेखन
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
'''समीक्षक''' म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर कला, साहित्यकृतीचे वास्तविक गुणदोष प्रामाणिकपणे नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय.
[[म. वा. धोंड]] तसेच [[म. द. हातकणंगलेकर|म. द. हातकणंगलेकर, रणधीर शिंदे]] हे [[मराठी]] साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आहेत. तसेच लेखक [[अरुण साधू]] हे राजकिय समीक्षक आहेत.
त्याच प्रमाणे लेखक [[निळू दामले]] हे आंतरराष्ट्रीय सामाजिक संबंध समीक्षक आहेत, नवीन पिढीत समकालीन साहित्यावलोकन, काव्यप्रदेशातील स्त्री, कवितेची जन्मकथा ह्या समीक्षा लेखनामुळे किरण शिवहर डोंगरदिवे हे दमदार नाव समीक्षण क्षेत्रात आवर्जून घ्यावे लागते. '''धनाजी घोरपडे''' हे तरुण पिढीतील विवेकवादी समीक्षक आहेत.
 
==समीक्षक==
"https://mr.wikipedia.org/wiki/समीक्षक" पासून हुडकले