"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट शास्त्रज्ञ
| नाव = जयंत नारळीकर
| चित्र = Jayant Vishnu Narlikar - Kolkata 2007-03-20 07324.jpg
| चित्र_रुंदी = 160px
| चित्र_शीर्षक = श्री जयंत विष्णू नारळीकर
| पूर्ण_नाव = श्री जयंत विष्णू नारळीकर
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|7|19}}[[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]]
| जन्म_स्थान = [[कोल्हापूर]]
| मृत्यू_दिनांक =
Line २३ ⟶ २४:
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार =
| वडील_नाव = [[विष्णू वासुदेवविष्णु नारळीकर]]
| आई_नाव = [[सुमती विष्णू नारळीकर]]
| पत्नी_नाव = [[मंगला जयंत नारळीकर]]
| अपत्ये = गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या)
| तळटिपा =
Line ४१ ⟶ ४२:
 
==साहित्य संमेलन==
दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर या तारखांना कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/maharashtra/akhil-bhartiya-marathi-sahitya-sammelan-live-updates-news-started-in-nashik-update-chhagan-bhujbal-controversy-corona-omicron-1015916 |title=अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पाहा प्रत्येक अपडेट |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जुलै २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
दुर्गा भागवत या १९७५ मध्ये कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांनी केलेला आणीबाणीचा निषेध सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, याच भाषणात त्यांनी मराठीतील विज्ञानकथांच्या प्रवाहाचा उल्लेख करून जयंत नारळीकर यांचा विशेष गौरव केला होता. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झालेला नारळीकरांचा गौरव त्यांना त्याच संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सार्थ ठरविण्यास मराठी समाज आणि सारस्वताने मात्र ४५ वर्षे लावली.XXX
 
== संशोधन ==